लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

धर्मातर मुद्दय़ावर पंतप्रधानांच्या स्पष्टीकरणाची मागणी - Marathi News | Demand for PM's explanation on the religious issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धर्मातर मुद्दय़ावर पंतप्रधानांच्या स्पष्टीकरणाची मागणी

आग:यातील कथित धर्मातराच्या मुद्दय़ावर गुरुवारी सलग दुस:या दिवशीही लोकसभेत विरोधकांनी सरकारला घेरत जोरदार गोंधळ घातला़ ...

बेळगावचे नाटय़ संमेलन रद्द होण्याची चिन्हे - Marathi News | Signs of cancellation of Belgaum's play concert | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बेळगावचे नाटय़ संमेलन रद्द होण्याची चिन्हे

मोहन जोशी यांनी मराठी भाषिकांच्या भावना दुखाविल्याबद्दल माफी मागावी, असे ठराव एकमताने मंजूर केले आहेत. यामुळे बेळगावचे नाटय़संमेलन रद्द होण्याची चिन्हे आहेत. ...

सभापती शिवाजीराव देशमुख यांच्यावर अविश्वास प्रस्ताव - Marathi News | No motion of motion for the Speaker Shivajirao Deshmukh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सभापती शिवाजीराव देशमुख यांच्यावर अविश्वास प्रस्ताव

सरकारला घेरण्याकरिता एकत्र आलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभय सभागृहांतील विरोधी पक्षनेतेपदावरून फूट पाडण्याची भाजपाची खेळी यशस्वी झाली आहे. ...

मंत्र्यांच्या भोजनावळीवर मुख्यमंत्र्यांचा बंदी आदेश - Marathi News | Chief Minister's ban order on ministers lunch | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्र्यांच्या भोजनावळीवर मुख्यमंत्र्यांचा बंदी आदेश

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेनाच्या काळात मंत्र्यांच्या बंगल्यावर होणा:या भोजनावळी, संगीताचे जलसे बंद करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ...

मुनगंटीवारांवरील स्थगन प्रस्ताव नाकारला - Marathi News | The adjournment motion rejected on the Mungantiwar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुनगंटीवारांवरील स्थगन प्रस्ताव नाकारला

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संबंधी दिलेला स्थगन प्रस्ताव न स्वीकारल्याने विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यावर विरोधी पक्षाने पक्षपाताचा आरोप करीत सभात्याग केला. ...

21 जून हा आंतरराष्ट्रीय योगा दिन; युनोची घोषणा - Marathi News | June 21 International Yoga Day; Uno Declaration | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :21 जून हा आंतरराष्ट्रीय योगा दिन; युनोची घोषणा

संयुक्त राष्ट्राच्या (युनो) आमसभेने 21 जून हा आंतरराष्ट्रीय योगा दिन असल्याची घोषणा केली असून, भारताने मांडलेला ठराव बहुमताने मंजूर झाला आहे. ...

सुपरबग घेईल दरवर्षी 1 कोटी लोकांचा बळी - Marathi News | The Superbag will get 10 million people every year | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सुपरबग घेईल दरवर्षी 1 कोटी लोकांचा बळी

कोणत्याही औषधाला दाद न देणा:या सुपरबगला वेळीच नियंत्रणात न आणल्यास हा सुपरबग दरवर्षी 1 कोटी लोकांचे जीव घेईल ...

रशिया भारतात 12 अणुभट्टय़ा उभारणार - Marathi News | Russia will build 12 nuclear reactors in India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रशिया भारतात 12 अणुभट्टय़ा उभारणार

जुना मित्र असलेल्या रशियासोबत गुरुवारी 2क् करार करीत भारताने मैत्रीचे नवे पर्व सुरू केले आहे. ...

मानवाधिकारांच्या उल्लंघनावरून अमेरिकाच अडकली - Marathi News | America is stuck on human rights violations | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मानवाधिकारांच्या उल्लंघनावरून अमेरिकाच अडकली

कार्यक्रमाचा अहवाल प्रसिद्ध झाल्यावर अमेरिकेला आपल्या मानवाधिकारांशी संबंधित भूमिकेचे समर्थन करणो अवघड झाले आहे. ...