शहरातील एका रुग्णाला स्वाईन फ्लू झाल्याबाबतचा संशय खाजगी रुग्णालयात आल्याने त्या रुग्णास जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ...
महाराष्ट्र/ ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत काम करणार्या मजुरांकडे मोठय़ा प्रमाणात आधारकार्ड असणे आवश्यक असताना या संदर्भातील कामाच परभणी जिल्ह्यात समाधानकारक झालेले नाही. ...
शहरात अवैध नळजोडणींची संख्या वाढत असल्याने कमी दाबाने अल्प वेळेत पाणीपुरवठा होत आहे. दोन दिवसआड पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने नागरिकांना महिन्यात केवळ दहा दिवसच पाणी मिळते. ...
दुष्काळ काळात पाण्याचे पुनर्भरण केलेल्या बोअरचे पाणी मात्र अद्यापही आटले नाही. त्यामुळे महापालिकेकडून पुन्हा पाण्याचे पुनर्भरण योजना राबविण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. ...
कपाशीचे व्यापारी बाळू दामू पाटील यांच्या खुनाचे गूढ उकलण्यात एरंडोल पोलिसांना यश मिळाले असून पप्पू उर्फ नगराज महाजन व पंकज सुरेश धनगर यांनी बाळूला काठीने मारहाण करून ठार केले होते. ...