लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

हजारो वृक्षांचा जातोय बळी - Marathi News | Thousands of trees are being sacrificed | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :हजारो वृक्षांचा जातोय बळी

सामाजिक वनीकरण विभाग देवळीअंतर्गत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून कोळोणा ते अडेगाव रस्त्याच्या दुतर्फा एक हजार २०० रोपांची लागवड करण्यात आली. ...

इमारत बांधकाम कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष - Marathi News | The construction of the building ignores the demands of the workers | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :इमारत बांधकाम कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष

जिल्ह्यातील आठ हजारांहुन अधिक इमारत बांधकाम कामगारांच्या मागण्या अद्यापही प्रलंबित आहे. कामगार अधिकारी नसल्याने नवीन नोंदणीही थांबली आहे. ...

राज्यात कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे! - Marathi News | Law and order in the state! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे!

नगरमध्ये पोलीस ठाण्यातून पळून गेलेल्या संशयिताला पकडल्यानंतर पोलिसांनी केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला, ...

काम मोठे, मानधन तोकडे! - Marathi News | Big job, monopoly monopoly! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काम मोठे, मानधन तोकडे!

१0 हजारांवर अंशकालीन स्त्री परिचरांची व्यथा; दरमहा केवळ १२00 रुपये मानधन. ...

केवळ बनावट नोटा बाळगणे गुन्हा नाही - Marathi News | It is not a crime to make fake notes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केवळ बनावट नोटा बाळगणे गुन्हा नाही

बनावट नोटा बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीला संबंधित नोटा बनावट असल्याची माहिती होती, हे सरकारी पक्षाने सिद्ध करणे आवश्यक आहे. ...

अकोला जिल्ह्यात शेतक-याची आत्महत्या - Marathi News | Farmer's suicide in Akola district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात शेतक-याची आत्महत्या

बाळापूर तालुक्यातील व्याळा येथील घटना. ...

उष्माघाताने एकाचा मृत्यू - Marathi News | The death of one by heat | Latest akola News at Lokmat.com

अकोला :उष्माघाताने एकाचा मृत्यू

४८ वर्षीय इसमाचा उष्माघाताने मृत्यू; मेहकर येथील घटना. ...

आदिवासींच्या २०० कोटींच्या भूखंडाचा गैरव्यवहार - Marathi News | Tribunal's 200 Crore plot fraud | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आदिवासींच्या २०० कोटींच्या भूखंडाचा गैरव्यवहार

राजुरा तालुक्यातील राजुरा, बामनवाडा, चुनाळा यासह राजुरा तालुक्यातील आदिवासींच्या जमिनी ज्या गैरआदिवासींनी हस्तगत केल्या, त्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी उच्च स्तरावर व्हावी. ...

फक्त सायनाच जिंकली - Marathi News | Only Saina won | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :फक्त सायनाच जिंकली

स्टार बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवाल वगळता आॅस्ट्रेलियन ओपन सुपर सिरीजमध्ये सर्व भारतीय खेळाडूंना पराभवाला सामोरे जावे लागले. ...