शिक्रापूर : घरात एसी बसवायचा असेल तर त्यावर तीस टक्के सूट आहे, असे सांगून सदनिकेत प्रवेश करून एका विवाहित महिलेला बेदम मारहाण करून दोन चोरट्यांनी पंधरा हजार रुपये रोख व एक मोबाइल व सोन्याचे दागिने चोरून नेण्याचा प्रकार भरदुपारी शिक्रापूर येथे घडला. ...
काणकोण : क्षत्रिय मराठा युवा संघटनेतर्फे येत्या १९ रोजी कुंकळ्ळी बसस्थानकावर शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. ४ वाजता सुरू होणार्या या कार्यक्रमाला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी मुंबईचे डॉ. शिवडे विचार मांडणार आहेत. ...
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने केलेल्या बहि:स्थ विद्यार्थ्यांच्या प्रवेश व परीक्षा शुल्कवाढीविरोधात शुक्रवारी विद्यार्थ्यांनी पुकारलेले आंदोलन कुलगुरुंच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. शुल्कवाढीच्या विषयावर येत्या व्यवस्थापन परिषदेच्या ब ...
पाकची भिस्त आफ्रिदीच्या कामगिरीवरहर्षा भोगले कॉलमआपल्या कामगिरीची छाप सोडणार्या प्रतिभावान खेळाडूंना संधी देण्यासाठी पाक क्रिकेट ओळखले जाते. पण सध्याच्या पाकिस्तान संघात मात्र अशा खेळाडूंचा शोध घेण्यासाठी संघर्ष करावा लागेल. या संघात ना उमर गुल आहे ...
देवणी : गुरनाळ येथील विठ्ठल व्यंकटाचार्य जोशी (७०) यांचे शुक्रवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले़ त्यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी १० वा़ देवणी तालुक्यातील गुरनाळ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत़ त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, सूना, ना ...
नवी दिल्ली : अरविंद केजरीवाल यांच्या शपथविधीसाठी आम आदमी पार्टीचे देशभरातील कार्यकर्ते दिल्लीत गोळा होत असल्याने हॉटेल्स हाऊसफुल्ल झाले असून खोल्यांच्या दरात भरमसाठ म्हणजे किमान २०० टक्के वाढ झाली आहे. ...
नागपूर : महाराष्ट्र प्रशासकीय लवादाच्या नागपूर खंडपीठाने मौदाचे एसडीओ (उपविभागीय अधिकारी) चंद्रकांत बोरकर यांची बदली रद्द केली आहे. शासनाने गेल्या १ जानेवारी रोजी आदेश जारी करून बोरकर यांची भंडारा येथे बदली केली होती. या आदेशाला बोरकर यांनी लवादात आव ...