राज्यातील किमान १५ शहरांमध्ये प्रवासी विमान वाहतूक सेवा सुरू करण्याचा राज्य सरकारचा विचार असून, त्यादृष्टीने महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीने (एमएडीसी) प्रस्ताव तयार केला आहे. ...
अभिनेता सलमान खानवरील हिट अॅण्ड रन खटल्यात सरकारला आपली बाजू मांडण्यासाठी आलेल्या खर्चाचा तपशील २०१२मध्ये मंत्रालयाला लागलेल्या आगीत नष्ट झाला आहे. ...
जिल्ह्णात उन्हाचा पारा ४३ अंशांवर गेला असून, गुरुवारी उष्माघाताने आणखी एकाचा बळी गेला. गेल्या तीन दिवसांत जिल्ह्णात उष्माघाताने तिघांचे बळी गेले आहेत़ ...