बारामतीतील विद्या प्रतिष्ठानमध्ये शरद पवार यांना आतापर्यंत मिळालेल्या वस्तू ठेवल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी या प्रदर्शनात चांगलेच रमले. जवळपास १० मिनीटे त्यांनी पाहणी केली. मोदी यांचे सकाळी ११.४५ वाजता बारामतीच्या विमानतळावर आगमन झाले. तेथून वि ...
फोटो आहे.. रॅपमध्ये ... बातमी १० बाय ३ ...जयंतीनगरीत बुकिंगला प्रतिसादनागपूर : अभिजित रिएलेटर्स ॲण्ड इन्फ्राव्हेन्चर प्रा.लि.ची टाऊनशिप जयंती नगरी-५ मध्ये घरांच्या नोंदणीला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दोन आठवड्यापूर्वी दाखल केलेल्या या प ...
औरंगाबाद : विधिसेवा प्राधिकरणातर्फे शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या लोकअदालतीमध्ये तब्बल १६९ प्रकरणांत तडजोड करण्यात उभय पक्षाला यश आले. या प्रकरणातील तब्बल १ कोटी ३० लाख ७३ हजार ९७६ रुपये वसूल झाले आहे. ...
तिसवाडी : चोडण येथील गोपाळकृष्ण क्रिकेटर्स आयोजित चोडण पंचायत मर्यादित २७ वी टेनिस क्रिकेट स्पर्धा रविवारी (दि. १५) खेराड-चोडण मैदानावर खेळविण्यात येईल. विजेत्यांना ५ हजार व चषक, उपविजेत्यांना ३ हजार व चषक प्रदान करण्यात येईल. याशिवाय उत्कृष्ट गोलंद ...
अकोला: डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शासनाने निमवाडी, पोलीस लाइनमधील प्रस्तावित केलेली जागा रिपाइं (आ) पक्षाला मान्य नसून, महायुतीच्या शासनाने ही प्रस्तावित जागा रद्द करून रामदासपेठेतील क्रीडा संकुल य ...
आळेफाटा : नगर-कल्याण महामार्गावर आळे बसस्थानक येथे आज दुपारी एकच्या सुमारास एसटी बसमध्ये चढत असलेली येथील महाविद्यालयीन विद्यार्थिनी बस चालू झाल्याने खाली पडून चाकाखाली पाय आल्याने झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाली. ...
नवी मुंबई : जमिनीच्या वादातून वावंजे येथे महिलेच्या हत्येची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक करून त्यांच्यावर नवीन पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ...