अकोला - रामदासपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका बेकरीतील मोहम्मद इलीया नामक बेकरी कामगारास मारहाण करून त्याच्याकडील रोख रक्कम पळविणार्या अल चोरट्यास रामदासपेठ पोलिसांनी शनिवारी अटक केली. सोनटक्के प्लॉट येथील रहिवासी सिकंदर खान ऊर्फ इमरान लाल खान अ ...
आकोट : शेतात चरण्याच्या कारणावरून घोडीस मारहाण करून जखमी केल्याबाबतच्या फिर्यादीवरून आकोट शहर पोलिसांनी १४ फेब्रुवारी रोजी एका शेतकर्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...
वरूर जऊळका : येथील पंडित नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे संचालक शिक्षक नीलेश गोंडचर यांची जिल्हास्तरीय समुपदेशन, व्यवसाय, मार्गदर्शन व सल्लागार समितीमध्ये सदस्य म्हणून बुधवारी निवड करण्यात आली. या निवडीसाठी संस्थेचे अध्यक्ष पंजाबराव सिरसाट व म ...
केडगाव : देलवडी (ता. दौंड) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अजिंक्य काटे यांची बिनविरोध निवड झाली. मावळते उपसरपंच बबन शेलार यांनी राजीनामा दिल्याने निवडणूक घेण्यात आली. काटे यांचा एकच अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी नीलेश लोंढे यांनी त्यांची बिनविरोध ...
मंचर : शेतकरी बचाव कृती समितीचे अध्यक्ष प्रभाकर बांगर यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ पिंपळगाव खडकी येथे आज निषेध सभा घेण्यात आली. राज्य शासन पोलिसांमार्फत शेतकर्यांवर दडपशाही करीत असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. ...