ओझर : एचएईडब्ल्यूआरसी नियंत्रित छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त युवा फाउण्डेशनतर्फे रविवारी (दि. १५) सकाळी ७ वाजता ओझर टाऊनशिप येथे रन फॉर ुमिनिटी उपक्रम होत आहे, अशी माहिती युवा फाउण्डेशनचे संस्थापक अध्यक्ष संजय कुटे यांनी दिली आहे. ...
नाशिक : पोलीस मुख्यालयात कर्तव्यावर असलेले कैलास पांडुरंग भोई (४५, श्रीराम कुंज सोसायटी, टाकळीरोड, नाशिक) यांचे शनिवारी सकाळी निधन झाले़ सकाळी सात वाजेच्या सुमारास छातीत दुखू लागल्याने त्यांचा मुलगा प्रशांत याने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात द ...
नाशिक : दुचाकी नदीपात्रात पडून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून, दोघे गंभीर झाल्याची घटना शुक्रवारी रात्री तपोवनाजवळ घडली़ मनोज सुदर्शन शर्मा (३६), बुद्धराम रामजित शर्मा (३०), हिरा विरेंद्र शर्मा (२२, तिघेही रा़पाथर्डी फाटा) हे कामानिमित्त तपो ...
नागपूर : शहरात तीन ठिकाणी शनिवारी आग लागण्याच्या घटना घडल्या. यात लाखोंची हानी झाल्याची माहिती महापालिकेच्या अग्निशमन विभागाने दिली.कमाल चौकानजिकच्या बाळाभाऊ पेठ येथील गणोबा महाराज देवस्थान लगतच्या घराला दुपारी १२.३० च्या सुमारास आग लागली. घटनेची माह ...
उसगाव : येथील सवार्ेदय उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी राज्य पातळीवरील टेनिकॉईट खो-खो आणि कबड्डी स्पर्धेत यश संपादन केले. ही स्पर्धा क्रीडा खात्याने आयोजित केली होती. ...
फिंचच्या खेळीत १२ चौकार व ३ षटकारांचा समावेश आहे, तर मॅक्सवेलने ११ चौकार ठोकले. फिंचने गृहमैदानावर पहिले शतक ठोकले. कर्णधार जॉर्ज बेलीने ६९ चेंडूंमध्ये ५५ धावांची खेळी केली. बेलीने फिंचसोबत चौथ्या विकेटसाठी १४६ धावांची भागीदारी केली. नियमित कर्णधार म ...