पहाटे जेट एअरवेजच्या विमानाने रामदास आठवले मुंबईहून औरंगाबादला जाणार होते. परंतू, २५ मिनिटे उशिराआल्याचे कारण देत त्यांना विमानात प्रवेश नाकारण्यात आला. ...
भाजपाने निवडणुकीत स्वतंत्र विदर्भाचे आश्वासन कधीच दिले नव्हते असे सांगत भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावर यू टर्न घेतले आहे. ...
हिट अँड रनप्रकरणात दोषी ठरलेल्या अभिनेता सलमान खानला मंगळवारी आणखी एक दिलासा मिळाला असून मुंबई हायकोर्टाने सलमानला दुबईत जाण्याची परवानगी दिली आहे. ...
महागड्या मोबाईल व अन्य उपकरणांची हौस पूर्ण करण्यासाठी गुजरातमधील बडोदा येथील १३ वर्षाची मुलगी वेश्याव्यवसायात गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...