CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
रेल्वे अपघातात दोन्ही हात गमावल्याने भविष्याचा प्रश्न निर्माण झाला. मात्र जिद्दीने पेटून उठले आणि पुन्हा नव्याने सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. ...
एकेकाळी पोर्न स्टार म्हणून नावाजलेल्या सनी लिआॅनच्या विरोधात डोंबिवलीतील रामनगर पोलीस ठाण्यात काही महिलांनी तक्रार नोंदविली होती. ...
अहमदनगर-बीड-परळी या गेली २० वर्षे रखडलेल्या रेल्वेमार्गाचे काम २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन बुधवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधताना दिले. ...
गोंदिया वनविभागात असलेल्या एकूण १२ वनपरिक्षेत्रात तेंदूपत्ता संकलनाचे एकूण २९ घटक (युनिट्स) आहेत. ...
आदिवासी व नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात आरोग्याविषयी जनजागृती नाही. ...
रालोआ सरकारवर बुधवारी जोरदार हल्लाबोल केल्यानंतर तासाभरातच माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी त्यांच्या ७, रेसकोर्स या शासकीय निवासस्थानी गेले. ...
उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत गोंदिया जिल्ह्याने ९३.९४ टक्के निकाल देऊन नागपूर विभागातील पाच जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. ...
स्तनाचा कर्करोग झालेल्यांना केमोथेरपीच्या क्लेशकारक उपचाराची खरोखर गरज आहे काय, हे निश्चित करू शकणारी चाचणी एका भारतीय कंपनीने विकसित केली आहे. ...
विदर्भ पटवारी संघ केंद्रीय कार्यकारिणी जिल्हा गोंदियाद्वारे रविवारी भवभूती रंगमंदिर रेलटोली येथे वार्षिक अधिवेशनाची सांगता झाली. ...
आम्हाला एक रुपया भाडेवाढीची भीक नको. मीटरमध्ये बदल करण्यासाठी येणारा खर्च जास्त असणार असून तो खर्च कमी करा. अन्यथा भाडेवाढ नको, ...