लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

जम्मू-काश्मिरात 71 टक्के तर झारखंडमध्ये 62 टक्के मतदान - Marathi News | In Jammu and Kashmir 71 percent and Jharkhand 62 percent polling | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मिरात 71 टक्के तर झारखंडमध्ये 62 टक्के मतदान

जम्मू-काश्मिरात 87 पैकी 15 जागांसाठी 71 टक्के तर झारखंडमध्ये 81 पैकी 13 जागांसाठी 61़92 टक्के मतदान झाल़े ...

कथ्थक क्षेत्रतील ‘सितारा’ निखळला - Marathi News | The 'star' in Kathak region stops | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कथ्थक क्षेत्रतील ‘सितारा’ निखळला

मंगळवारी पहाटे काळाच्या पडद्याआड गेलेल्या सितारादेवींना नृत्य सम्राज्ञी हे संबोधन त्या अवघ्या 16 वर्षाच्या असताना गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी बहाल केले होते. ...

शेतीसाठी मार्शल प्लॅन हवा - Marathi News | Marshall plan for agriculture | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतीसाठी मार्शल प्लॅन हवा

देशातील शेतक:यांची परिस्थती बदलायची असेल तर शेतीसाठी मार्शल प्लॅन हवा, असे मत शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी व्यक्त केले. ...

‘सिंधुरत्न’ अपघातात नौदलातील सात दोषी - Marathi News | Seven guilty in Navy's Sindhuratna accident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘सिंधुरत्न’ अपघातात नौदलातील सात दोषी

आयएनएस सिंधुर}’ या पाणबुडीला या वर्षाच्या प्रारंभी झालेल्या अपघाताच्या चौकशीत नौदलाचे सात अधिकारी दोषी आढळले आहेत. ...

चौकशी अहवाल सार्वजनिक करा - Marathi News | Make inquiries report public | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :चौकशी अहवाल सार्वजनिक करा

चौकशी अहवाल तसेच त्यात गुंतलेल्या खेळाडूंची नावे सार्वजिनिक करण्याची मागणी याचिकाकत्र्याने मंगळवारी सुप्रीम कोर्टाकडे केली. ...

भारत-ऑस्ट्रेलिया लढत ड्रॉ - Marathi News | India-Australia clash with draws | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारत-ऑस्ट्रेलिया लढत ड्रॉ

भारताने क्रिकेट ऑस्ट्रेलिया एकादश संघाविरुद्धचा दोन दिवसीय सराव सामना बरोबरीत सोडविला़ त्याचबरोबर भारतीय खेळाडूंनी आम्ही कसोटी मालिकेसाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले आह़े ...

प्रशिक्षकपद स्वीकारण्यास तयार : टेरी वॉल्श - Marathi News | Ready to accept coach: Terry Walsh | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :प्रशिक्षकपद स्वीकारण्यास तयार : टेरी वॉल्श

भारतीय हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा देणा:या टेरी वॉल्श यांनी पुन्हा टीम इंडियाचे प्रशिक्षकपद स्वीकारण्यास तयार असल्याचे म्हटले आह़े ...

शस्त्रक्रियेनंतरही ह्युजची स्थिती नाजूक - Marathi News | Hug's condition is fragile even after surgery | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :शस्त्रक्रियेनंतरही ह्युजची स्थिती नाजूक

ऑस्ट्रेलियाचा फलंदाज फिलिप ह्युजला शेफिल्ड शिल्ड स्पर्धेतील सामन्यादरम्यान बाऊंसरवर गंभीर दुखापत झाली. ...

स्वप्निल, स्नेहल यांना जेतेपद - Marathi News | Swapnil, Snehal win the title | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :स्वप्निल, स्नेहल यांना जेतेपद

कित्ते भंडारी ऐक्यवर्धक मंडळीतर्फे आयोजित कॅरम स्पध्रेत पुरुष गटात मुंबईच्या स्वप्निल गोलतकर व महिला गटात स्नेहल कलझुनकर यांनी जेतेपद पटकावले. ...