लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

वर्ल्डकपच्या संघातून सेहवाग, गंभीर, युवराजला डच्चू - Marathi News | Sehwag, Gambhir, Yuvraj dropped from World Cup squad | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :वर्ल्डकपच्या संघातून सेहवाग, गंभीर, युवराजला डच्चू

वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, गौतम गंभीर, झहीर खान, हरभजन सिंग यांना २०१५च्या वर्ल्डकपच्या संभाव्य ३० जणांच्या संघात स्थान मिळवता आलेले नाही. ...

नगरसेवकाचा चोरी गेलेला डंपर अखेर २0 तासातच सापडला! - Marathi News | The dummy stolen from the corporator was finally found within 20 hours! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नगरसेवकाचा चोरी गेलेला डंपर अखेर २0 तासातच सापडला!

तालुक्यातील फागणे शिवारातील गोडावूनमधून वॉचमनला मारहाण करून चोरून नेलेला डंपर २0 तासात वैजापूर (जि. औरंगाबाद) येथे सापडला. ...

नाना दाढीने १२.१0 वाजता नेली १२ नंबरची सायकल - Marathi News | Nana 12, carrying a number of bicycles at 12.10 | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नाना दाढीने १२.१0 वाजता नेली १२ नंबरची सायकल

शिव कॉलनी भागातील विनायक सोनवणे खून प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.बी.अग्रवाल यांच्या न्यायालयात नम्रता सायकल मार्टचे मालक प्रकाश धनगर हे साक्षी दरम्यान गोंधळले. ...

प्रगती पुस्तक न देण्याचा शिक्षकाचा प्रताप - Marathi News | Prateep of not giving a book to progress | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :प्रगती पुस्तक न देण्याचा शिक्षकाचा प्रताप

विद्यार्थ्यांना प्रथम सत्राचे प्रगतीपुस्तक मिळाले नसल्याचे दिसून आले. शाळेतील इतरही कागदपत्रे अपूर्ण होती. त्यामुळे या शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापकाला जागेवरच नोटीस देण्यात आली. ...

..अन्य संशयितांचे काय ? - Marathi News | What about other suspects? | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :..अन्य संशयितांचे काय ?

जिल्हा दूध सहकारी संघातर्फे विक्री करण्यात येणार्‍या दुधातील भेसळ प्रकरणात अन्न व औषध प्रशासन विभागाने केवळ विक्रम आहाळे यांना आरोपी केले आहे. ...

सुवर्णपेढीला 'आयकर'चा टच! - Marathi News | Goldman Sachs' Income Tax Touch! | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :सुवर्णपेढीला 'आयकर'चा टच!

सराफ बाजारातील सोने व चांदीचे होलसेल व्यापारी किशोरकुमार भागचंद सुराणा यांच्या दुकानावर बुधवारी सकाळी जळगाव येथील आयकर अधिकार्‍यांनी अचानक भेट देत उशिरापर्यंत तपासणी सुरू ठेवली होती. ...

अखेर मनोमिलन, राज्यात युतीचेच सरकार - Marathi News | Ultimately, the government of the coalition government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अखेर मनोमिलन, राज्यात युतीचेच सरकार

विधानसभा निवडणुकीत दुभंगलेल्या शिवसेना- भाजपा युतीचे अखेर मनोमिलन झाले आहे. गुरुवारी शिवसेना - भाजपाच्या नेत्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा केली. ...

विरोधकांवर ममता बॅनर्जींचा अश्लील शब्दांत हल्ला - Marathi News | Opposition attacks Mamata Banerjee on pornography | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधकांवर ममता बॅनर्जींचा अश्लील शब्दांत हल्ला

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची जीभ पुन्हा एकदा घसरली असून विरोधकांवर अश्लील शब्दांत टीका केल्याने ममताबाई चर्चेत आल्या आहेत. ...

छत्तीसगडमध्ये शहीदांचा अपमान, गणवेश आढळला कचरा पेटीत - Marathi News | Garbage inspector found in Chhattisgarh, garbage box found | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छत्तीसगडमध्ये शहीदांचा अपमान, गणवेश आढळला कचरा पेटीत

छत्तीसगडमध्ये नक्षली हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचे गणवेश कचराकुंडीत फेकल्याचा संतप्त प्रकार उघड झाला आहे. ...