लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
डेव्हलपेंट ॲग्रीमेंटच्या भरवशावर ले-आऊटला मंजुरी मिळवून घेणारे डेव्हलपर्स भूखंड विकून मोकळे होतील. पण, खरेदी केलेले भूखंड नियमित होणार नाहीत. त्यासाठी आवश्यक असलेले विकास शुल्क डेव्हलपर्स भरेलच याची शाश्वती नाही. त्यामुळे नागरिकांना घर बांधण्यासाठी न ...
वांद्रे’ शासकीय विश्रामगृहावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) हाती लागलेल्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या काही फाईलींचा संबंध नाशिक येथील काही अधिकाऱ्यांशी जोडला जात ...
गडचिरोली : २००९ मध्ये गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात ५२ पोलीस जवान शहीद झाले होते. जिल्ह्यातील वातावरणही पोलीस दलासाठी अनुकूल नव्हते. ...
विश्रामगृहात आढळल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १३ शाखा अभियंत्यांना निलंबित केले असले तरी या प्रकरणी बडे अधिकारी कसे सुटले याबाबत विभागात उलटसुलट चर्चा सुरू आहे. ...