लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
पाकिस्तानने दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेल्या आपल्या लष्करी कारवाईसाठी अमेरिकेकडे आर्थिक मदत मागितली आहे. या कारवाईसाठी एक अब्ज ३० कोटी डॉलरचा खर्च येणार आहे. ...
छोट्या उद्योगांना वित्तीय मदतीसाठी वेगळी संस्था स्थापन करावी. बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी गुंतवणुकीची करमुक्त मर्यादा दीड लाखांवरून पाच लाखांवर न्यावी. ...
डेंग्यू, ताप, कुष्ठरोग आणि निद्रानाशासह दुर्लक्षित १७ उष्णकटिबंधीय रोगांना तोंड देण्यासाठी अब्जावधी डॉलरची गुंतवणूक करावी, असे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने केले आहे. ...
इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सिरिया (इसिस) ठार मारण्यात आलेल्या नागरिकांचे अवयव विकून पैसा मिळवत असल्याच्या दाव्याची संयुक्त राष्ट्रे शहानिशा करीत आहे. ...
लागोपाठ तीन दिवसात तीन जणांचे खून करून दहशत माजवणाऱ्या ‘सायको किलर’ राकेश हाडगे याच्या तुळशीनगर येथील घरून पोलिसांनी तीन चाकू आणि रक्ताने माखलेले दोन रुमाल जप्त केले. ...
जगनाडे चौकातील संग्राम बार येथील खुनातून जामिनावर सुटताच कुख्यात राहुल कार्लेवार हा खंडणी मागत आहे. एका प्रकरणात त्याच्याविरुद्ध गुरुवारी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ...
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत आर.आर. पाटील ऊर्फ ‘आबा’ यांचा अस्थिकलश गुरुवारी रात्री विमानाने पुण्यावरून नागपुरात दाखल झाला. ...