माजी सैनिकांसाठी असलेल्या ‘वन रँक वन पेन्शन’ योजनेप्रती सरकार कटिबद्ध असून तिच्या अंमलबजावणीबद्दल कोणालाही शंका नसावी असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केले आहे. ...
विविध मागण्यांसाठी सेंट्रल रेल्वे भारवाहक संघातील कुलींनी शुक्रवारी नागपूर रेल्वेस्थानकावर काम बंद आंदोलन केले. दरम्यान आंदोलनामुळे दिवसभर रेल्वे प्रवाशांची गैरसोय झाली. ...
मुंबईच्या सीबीआय पथकाने सेमिनरी हिल्स सीपीडब्ल्यूडी क्वॉर्टर येथील एका आयकर आयुक्ताचे (अपील) शासकीय निवासस्थान त्यांच्या अनुपस्थितीत सील केल्याची माहिती आहे. ...
ग्रामसभेला अधिकारी पाठविण्याची विनंती करूनही अधिकारी न पाठविल्यामुळे संतापलेल्या धानला येथील ग्रामस्थांनी खंडविकास अधिकाऱ्यासह विस्तार अधिकाऱ्याला मारहाण केली. ...