जिल्हा परिषदेच्या ५५ गटांसाठी जिल्हाभरातून २४५ उमेदवारी अर्ज आले असून पाच पंचायत समित्यांच्या ११० गणांसाठी २७३ उमेदवारी अर्ज मंगळवारी शेवटच्या दिवशी प्राप्त झाले आहेत. ...
आपल्या विविध मागण्यांबाबत सरकारने गांभीर्याने विचार करावा, यासाठी रायगड जिल्ह्यातील शिक्षक, कर्मचारी, मुख्याध्यापक संघटनेने आज पुकारलेल्या एकदिवसीय संपाला जिल्ह्यात उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. ...