१८ कोटी रुपयांचा सेवा शुल्क भरण्यासाठी सीमाशुल्क, उत्पादनशुल्क आणि सेवाकर अपील न्यायाधिकरणाच्या आदेशाविरुद्धची बीसीसीआयची याचिका आज सर्वाेच्च न्यायालयाने फेटाळून लावली. ...
संसदेत एखाद्या विषयावर संतप्त झालेल्या काही सदस्यांनी सभापती वा अध्यक्षांना सभागृहाची कारवाई स्थगित करण्यास बाध्य केल्याची माहिती प्रसिद्धी माध्यमांद्वारे कळते. ही स्थिती अनेकदा ...
देशातील सर्वोच्च पातळीवरील व्यवस्थापन संस्था ‘आयआयएम’ (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट) नागपुरात स्थापन करण्यासाठी केंद्र शासनाने हिरवी झेंडी दाखवली आहे. ...
चेन्नई ओपन टेनिस स्पर्धेच्या दुहेरी गटात भारताचा अनुभवी खेळाडू लिएंडर पेस याने रशियाच्या रावेन क्लासेनसह पहिल्या फेरीत सहज विजय मिळवून आगेकूच केली़ ...
धोकादायक असलेल्या नायलॉन मांजाच्या वापरावर पोलिसांनी अंकुश आणला आहे. यासंबंधात सहपोलीस आयुक्त अनुपकुमार सिंह यांनी ८ जानेवारी ते ३१ जानेवारीदरम्यान नायलॉन ...
१५ वर्षापूर्वी शिवसेना-भाजप युतीच्या कार्यकाळात शहरातील विकास कामासाठी राज्य सरकारकडून विशेष अनुदान मिळत होते. नंतर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने ते बंद करण्याचा निर्णय घेतला होता. ...
महापालिकेतील नागपूर शहर विकास आघाडीचे सभागृह नेते म्हणून स्थायी समितीचे माजी अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांची निवड करण्यात आली आहे, अशी घोषणा महापौर प्रवीण दटके यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. ...
पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा पहिला दिवस कार्यक्रम व भेटीगाठीत गेला. मात्र दुसऱ्या दिवशी बुधवारी ते कामाला लागले. सकाळपासून विभागवार आढावा घेऊ न त्यांनी ...
केरळ येथील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी सरकारने अजूनही निधी उपलब्ध करून न दिल्याने खेळाडूंचे प्रशिक्षण शिबिर कसे घ्यायचे, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. ...
चित्रपटाच्या माध्यमातून फार मोठ्या निधीची देवाणघेवाण होते. हा एक मोठा उद्योग आहे. याला आता टेलिव्हीजन आणि प्रादेशिक सिनेमांचीही जोड लाभली आहे. पण अद्यापही चित्रपट क्षेत्राला उद्योगाचा दर्जा नाही. ...