नौदलाच्या ताब्यातील दाबोळी विमानतळ तसेच गोव्यासह पणजीसारख्या शहरात लष्कराच्या ताब्यात असलेल्या जमिनींचा सोक्षमोक्ष लावण्याचा प्रयत्न आपण करणार असल्याची ग्वाही संरक्षणमंत्री मनोहर र्पीकर यांनी दिली. ...
झोपडपट्टीमुक्त ठाणो शहर, खाडी किना:याचा विकास, पाण्याचे रिमॉडलिंग, सीव्हेरज असे महत्वाचे प्रकल्प ठाणो महापालिकेने (ठामपा) गेल्या काही वर्षापूर्वी हाती घेतले आहेत. ...
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध करण्याची महाराष्ट्राची परंपरा राहिली आहे. मात्र या वेळी भाजपाच्या एकाही नेत्याने शिवसेना, काँग्रेस यांच्याशी चर्चा केली नाही. ...
विरोधी पक्षनेता शिवसेनेचाच असेल, असे एकीकडे सांगायचे आणि दुसरीकडे भाजपाशी चर्चा सुरू ठेवायची; शिवाय ‘या माङया सहनशीलतेला लाचारी समजू नका,’ असेही सांगायचे. ...
‘जय विदर्भ’चा घोष करीत असल्याबद्दल हंगामी अध्यक्ष जिवा पांडू गावित यांनी असे म्हणणा:या सदस्यांना अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित केले जाईल, ...
शिवसेनेला सत्तेत वाटा द्यावा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मनापासून वाटत आहे; मात्र शिवसेनेला बाजूला ठेवण्याची चालून आलेली संधी दिल्लीतील नेत्यांना गमवायची नाही. ...