केवल चौधरी , जालना येथे उभारण्यात आलेले जिल्हा कारागृह हे ‘अ’ वर्गात समाविष्ट करण्यात आले आहे. त्याच्या विकास कामांची पाहणी नाशिक कारागृहाचे विभागीय महानिदेशक जयंत नाईक यांनी केले. ...
अविनाश मुडेगांवकर, अंबाजोगाई तालुका व परिसरात डेंग्यूचा वाढता उद्रेक सुरूच असल्याने रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांमध्ये प्लेटलेट्सचे प्रमाण झपाट्याने घटत आहे. ...
सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठात केवळ 3 वर्षापूर्वी स्थापन करण्यात आलेल्या तंत्रज्ञान विभागातील प्राध्यापक व विद्याथ्र्यानी एकत्रित संशोधन करून 11 पेंटंट मिळविली आहेत. ...