महाराष्ट्र सरकारने पुढच्या वर्षापासून राज्यातील इंजिनिअरिंग प्रवेशासाठी स्वतंत्र सीईटी घ्यायची ठरवली आहे, जेईई (मेन) या केंद्रीय प्रवेश परीक्षेची सक्ती त्यामुळे विद्यार्थ्यांवर उरणार नाही ...
बारावीला ४0% गुण, आणि स्वप्न इंजिनिअर व्हायचं, इंजिनिअरिंगचं ओ की ठो कळत नाही; पण हट्ट मात्र डिग्रीचा असा वेडेपणा करणार्या तरुणांसाठी ‘सीईटी’ सोपी झाली तरी,करिअर मात्र बरबाद होईल ; हे वेळीच समजून घेतलेलं बरं! ...