मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांची कन्या उर्वशी ठाकरेचा अपघात झाल्याने राज ठाकरेंचा ३ ते ५ नोव्हेंबर दरम्यान होणारा नियोजित महाराष्ट्र दौरा पुढे ढकलण्यात आल्याचे वृत्त आहे. ...
श्रीलंकेच्या संघाला १९४ धावांवर सर्वबाद करत भारताच्या गोलंदाजांनी सामना सहज खिशात घातला आहे. नाणेफेक जिंकत श्रीलंकेने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ...
युती करण्याची शिवसेनेला घाई नसून भाजपाला पाठिंबा देण्याबाबतचा निर्णय दोन दिवसांत स्पष्ट करु असे सूचक विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरमध्ये केले आहे. ...