लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Swiggy New Service : तुम्ही अनेकदा ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगी किंवा झोमॅटोवरून जेवण किंवा काही खाद्यपदार्थ मागवले असतील. पण आता स्विगीनं एका नव्या सेवेची घोषणा केली आहे. ...
Chapati Noodles : चपातीपासून मॅगी बनवण्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या डिशला चपाती मॅगी असं म्हटलं जात असलं तरी याला चपाती नूडल्स असं नाव देणं योग्य राहील. ...