सिकलसेल आजारात रक्त पेशी घट्ट व चिकट होत असल्याने त्यांचा पुंजका तयार होतो व रक्त पुरवठ्यात अडथळा निर्माण होतो. अवयवांना पुरेसा प्राणवायू मिळत नसल्याने अवयव निकामी होतात. ...
बाजार समितीत धानाच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारात आतापर्यंत अडतीया (दलाल) शेतकऱ्यांकडून अडत (दलाली) घेत होते. मात्र आता व्यापाऱ्यांकडून ही अडत घेण्याचे आदेश पणन संचालकांनी दिले आहे. ...
गोंदिया रेल्वे स्थानकाच्या पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना ५० रेल्वे स्थानकांची जबाबदारी सांभाळावी लागत आहे. यात प्लॅटफॉर्म असलेल्या २१ रेल्वे स्थानकांचा समावेश असून इतर प्लॅटफार्म ...
मागास क्षेत्राला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारच्या ग्रामविकास मंत्रालयाकडून बीआरजीएफ (मागास क्षेत्र अनुदान निधी) योजनेअंतर्गत विशेष निधी दिला जातो. मात्र चालू आर्थिक वर्षात गोंदिया ...
सिरोंचा तालुक्यात शिक्षकांचे रिक्त पदे, अनेक शाळांच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. शाळांमध्ये मूलभूत सोयीसुविधांचा अभाव आहे. त्यामुळे या भागात शैक्षणिक विकास माघारलेला आहे. ...
२१ व्या शतकात संगणक क्रांतीमुळे सर्वत्र माहिती क्षणात उपलब्ध असतांना जिल्ह्यात मात्र तापमान नोंदीची कोणतीच अधिकृत सुविधाच उपलब्ध नसल्याने दैनंदिन तापमान नेमके किती आहे. ...
आदिवासी विकास महामंडळामार्फत २८ आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या २८ धान खरेदी केंद्रांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मंजुरी देण्यात आली. मात्र महामंडळामार्फत ...
स्थानिक पंचायत समितींतर्गत तोडसा व कसनसूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रूग्णवाहिकेला चालकच नसल्याने गेल्या वर्षभरापासून या दोनही केंद्रातील रूग्णवाहिका धुळखात पडल्या आहे. ...
स्थानिक पंचायत समितींतर्गत असलेल्या नागेपल्ली येथे जि.प. च्या पशुसंवर्धन विभागामार्फत श्रेणी क्रमांक १ चा पशुवैद्यकीय दवाखाना सुरू आहे. मात्र या पशुवैद्यकीय दवाखान्यात कार्यरत असलेल्या ...
आदिवासी व दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भामरागड परिसराला गर्द जंगलाचा वेढा. या घनदाट जंगलात आशेची किरण निर्माण झाली. २३ डिसेंबर १९७३ रोजी येथे पहिल्यांदा ...