अमेरिकी सरकारच्या अर्थकारणाशी निगडीत अशा ट्रेझरी बॉरोईंग अॅडव्हायझरी कमिटीमध्ये (टीबीएससी) डॉ. अजय राजाध्यक्ष या मराठी अर्थतज्ज्ञाची नियुक्ती झाली आहे. ...
जागतिक बाजारातील कमजोर स्थितीच्या पाश्र्वभूमीवर स्टॉकिस्टांच्या मागणीत घट झाल्याने राजधानी दिल्लीच्या सराफ्यात सोन्याचा भाव 4क्क् रुपयांनी स्वस्त होऊन 27,1क्क् रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. ...
ओमान चांडी सरकारने लागू केलेल्या मर्यादित दारूबंदी धोरणावर केरळ उच्च न्यायालयाने गुरुवारी शिक्कामोर्तब केल्याने राज्यातील मद्यालयांच्या मालकांना मोठा झटका बसला. ...
मोदी सरकारने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे हौतात्म्य पूर्णपणो दुर्लक्षित करून सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी करण्याचा निर्णय घेऊन नव्या वादाला जन्म दिला आहे. ...
अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टीच्या सरकारने गेल्या फेब्रुवारीत राजीनामा देताना विधानसभा विसर्जित करण्याची शिफारस राज्यपालांना केली होती. ...