दिवाळीच्या सुटीत शिक्षकांच्या आपसी बदल्या कराव्या असे पत्र ग्रामविकास विभागाने दिले आहे. मात्र यामध्ये नमूद असलेल्या अटींमुळे आपसी बदलीच्या प्रक्रियेत खोडा निर्माण झाला आहे. ...
कोकण रेल्वेवर धावणा:या मेल-एक्सप्रेस गाडय़ांचे नॉन मान्सून वेळापत्रक 1 नोव्हेंबरपासून लागू होत आहे. हे वेळापत्रकात 2014 च्या रेल्वे अर्थसंकल्पातील चार नव्या ट्रेनचाही समावेश केला आहे. ...