नागपूर: २०१५-२०१६ या वर्षासाठी नागपूर विभागातील सहा जिल्ांच्या वार्षिक योजनांना अंतिम मंजुरी देण्याबाबत बुधवारी स. ११ वा. विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. ...
डिचोली : हजारो शिवभक्त उपासकांनी शिवरात्रीनिमित्त हरवळे येथील प्रसिद्ध रुद्रेश्वर मंदिरात महाभिषेक करून तसेच प्रसिद्ध तीर्थस्थान करून शिवभक्ती केली. ...
अवसरी बुद्रुक : वायाळमळा (ता. आंबेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे यांच्या हस्ते आय.एस.ओ. प्रमाणपत्र देण्यात आले. ...
सिन्नर : तालुक्यातील सोनांबे येथील अंजनाबाई बन्सी भागवत (७३) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुुले, पती, सुना, नातवंडे, दोन मुुली व जावई असा परिवार आहे. ...