पुणे : करारानुसार वेळेत बस न दिल्याने पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) मागील वर्षी एका ठेकेदाराचा ठेका रद्द केला होता. त्यानंतर तीन ठेकेदारांनीही वेळेत बस न दिल्याने कराराचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट होते. या ठेकेदारांचा ठेका रद्द करण्याचा प्रस्त ...
राहाता : सेवानिवृत्त कामगारांना किमान सात हजार रुपये पेन्शन मिळावी यासह इतर मागण्यांसाठी निवृत्त कामगारांनी संघटित होऊन लढा उभारावा, असे आवाहन महाराष्ट्र सेवा निवृत्त संघटनेचे सरचिटणीस सुभाष कुलकर्णी यांनी सोमवारी राहाता येथे कामगारांच्या मेळाव्यात ...
माल्दा : भारतीय सुरक्षा दलाच्या(बीएसएफ) एका जवानाने मंगळवारी आपल्या सर्व्हिस रायफलमधून कथितरीत्या आपल्या सहकाऱ्यांवर गोळीबार करीत एकाचा जीव घेतला तर अन्य चौघांना जखमी केले़ बसंत सिंह असे या जवानाचे नाव आहे़ घटनेनंतर तो फरार असून त्याचा शोध सुरू आहे़ ...
धायरी : महाशिवरात्रीनिमित्त येथील धायरेश्वर मंदिरात हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. पहाटेपासून मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम सुरू होते. दर्शन बारीची व्यवस्था केल्याने हजारो भाविकांना सुलभतेने दर्शन घेता आले. श्री धारेश्वर महादेव संस्थान ...
पान १ वरील लीड बदलण्यात आला आहे़ अगोदर ठरलेला पंतप्रधान मोदींची बातमी रेग्युलर म्हणून वापरली जाईल़ भुजबळ यांची चौकशी ही बातमी लीड म्हणून वापरण्यात येईल़ ...
नांदेड: विद्यार्थ्यांचे व्यक्तीमत्त्व घडवण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेची भूमिका महत्त्वाची असल्याचे मत प्राचार्य डॉ़ एऩव्ही़ कल्याणकर यांनी व्यक्त केले़ ...