लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

झकीउर रहमान लखवी तुरुंगातच राहणार - पाकिस्तान - Marathi News | Zakir Rehman Lakhvi will stay in jail - Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :झकीउर रहमान लखवी तुरुंगातच राहणार - पाकिस्तान

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड झकीउर रहमान लखवीला दहशतवादविरोधी न्यायालयाने जामीन दिला असला तरी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने त्याची तुरुंगातून सुटका होणार नसल्याचे समजते. ...

तळाच्या फलंदाजांनी भारताला तंगवले, ऑस्ट्रेलिया सर्वबाद ५०५ - Marathi News | The bottom batsmen strained India, Australia 505 all out | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :तळाच्या फलंदाजांनी भारताला तंगवले, ऑस्ट्रेलिया सर्वबाद ५०५

ब्रिस्बेन कसोटीत कर्णधार स्टीव्हन स्मिथचे शतक आणि मिचेल जॉन्सन व मिचेल स्टार्क या तळाच्या फलंदाजांच्या अर्धशतकी खेळीने ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात १० गडी गमावत ५०५ धावांचा डोंगर रचला आहे. ...

ऑस्ट्रेलियात एकाच कुटुंबातील आठ मुलांची निर्घृण हत्या - Marathi News | Eight children of a single family of homeless murders in Australia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ऑस्ट्रेलियात एकाच कुटुंबातील आठ मुलांची निर्घृण हत्या

ऑस्ट्रेलियातील केन्स येथे एकाच कुटुंबातील आठ लहान मुलांची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. ...

जगातील सर्वाधिक परफोर्मिंग नेत्यांमध्ये नरेंद्र मोदी दुसरे - Marathi News | Narendra Modi II among the world's most performing leaders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगातील सर्वाधिक परफोर्मिंग नेत्यांमध्ये नरेंद्र मोदी दुसरे

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आंतरराष्ट्रीय स्तरावरील आगेकूच सुरुच असून जपानमधील एका रिसर्च कंपनीच्या सर्वेक्षणानुसार नरेंद्र मोदी हे जगातील दुसरे सर्वाधिक परफोर्मिंग नेते ठरले आहेत. ...

वर्षात एकच चित्रपट करणार अर्जून - Marathi News | Arjun will make the same movie in the year | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वर्षात एकच चित्रपट करणार अर्जून

अर्जून कपूर २०१४ मध्ये बराच व्यग्र राहिला. तो वर्षभर चित्रपट आणि त्यांचे प्रमोशन करत होता ...

सनी सोबत दिसणार तनुज विरवाणी - Marathi News | Tanuja Varanwala appears with Sunny | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सनी सोबत दिसणार तनुज विरवाणी

सनी लियोनच्या आगामी 'वन नाइट स्टँड' या चित्रपटातून राणा डुग्गूवातीने काढतापाय घेतला ...

अवॉर्ड शोमध्ये पोहोचली नाही प्रियंका - Marathi News | Priyanka did not reach the show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अवॉर्ड शोमध्ये पोहोचली नाही प्रियंका

अभिनेत्री प्रियंका चोप्रा एका अवॉर्ड शोमध्ये परफॉर्म करणार होती; पण तिने ऐनवेळी परफॉर्मला नकार दिला. ...

येतोय स्टोरी हाय पण खरी हाय - Marathi News | Hi the truth but Hi the truth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :येतोय स्टोरी हाय पण खरी हाय

प्रेमाची वेगवेगळी रुप दर्शवणारा स्टोरी हाय पण खरी हाय हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ...

मराठा आरक्षणाला स्थगिती कायमच ! - Marathi News | Maratha reservation is always the suspension! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणाला स्थगिती कायमच !

मराठा समाजास १६ टक्के व मुस्लीम समाजास पाच टक्के आरक्षण देण्याचा निर्णय विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आधीच्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने घेतला होता ...