अभ्यास केला नाहीस तर आयुष्य वाया जाईल’ असा दम भरणारे पालक फक्त भारतातच असतात असे नाही. हे पालक अमेरिकेसारख्या देशात येतानाही मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा हा आग्रह घेऊन येतात आणि मुलांनी शालेय वयातच आपली गुणवत्ता सिध्द धरावी असा नुसता हट्ट धरून थांबत ...
ज्यांच्या लेखणीवर जगातल्या कित्येक भाषा नृत्य करायच्या ते कलंदर कॉपीरायटर कॅप्टन रो. - आणि कॉलेजातल्या अर्धकच्च्या दिवसात मिळालेले एक काम उत्तमच झाले पाहिजे या ध्यासाने जाहिरातीची कॉपी लिहून घेण्यासाठी थेट या बडय़ा माणसाकडे जाऊन त्याला गळ घालणारा लेख ...
अग्नीबुवा म्हणजे अजातशत्रू. नेहमी हसतमुख. अतिशय ज्ञानी आणि गायनशैलीही लालित्यपूर्ण. तरीही उपेक्षितच राहिले. माझ्या नाटय़संगीत गायनाचा पायाही त्यांनीच घातला. ...
रोज काय तोच उदास मुखवटा? कधीतरी आपणही अमीर-उमराव बनू या की! त्यांच्यासारखा पोशाख करायचा, गोंडोला बोटीतून टेचात फिरायचं. कासानोव्हा, नाहीतर क्रूझ पार्टीला जायचं, मौज, मजा, मस्ती करत,स्वत:ही रोमॅण्टिक होत या रंगील्या शहरात दिवस आणि रात्री जागवायच्या ...
राज्यात ‘मॅगी नूडल्स’च्या विक्रीवर शनिवारपासून बंदी घालण्यात येत असून त्याचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी जाहीर केले. ...
काही नैसर्गिक अडथळ्यांमुळे पाच दिवसांपासून अरबी समुद्रात अडकून पडल्याने हुलकावणी देणारा नैर्ऋत्य मोसमी पाऊस (मान्सून) अखेर शुक्रवारी केरळमार्गे देशात दाखल झाला. ...