मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर व विदर्भातील रखडलेल्या प्रकल्पांना गती देण्याची धडक मोहीम सुरू केली आहे. यातच शुक्रवारी त्यांनी घेतलेल्या नागपुरातील रस्त्यांच्या आढावा बैठकीत ...
उपराजधानीतील थंडीचा जोर रोजच वाढत आहे. पारा ८.५ अंशावर येऊन स्थिरावल्याने थंडीने हुडहुडी भरत आहे. हिवाळी अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांना या कडाक्याच्या थंडीत शेकोटीचाच आधार आहे. ...
सरपंच, सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष अशी पदे भूषविलेली, एकेकाळी लाल दिव्यातून फिरणारी व विकासांच्या कोट्यवधींच्या फाईलवर स्वाक्षरी करणारी एक महिला आजही चंद्रमोळीच्या मोडकळीस आलेल्या घरात राहते. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठ येथील निवासस्थानासमोर विदर्भ विकलांग संघर्ष समितीतील अपंग बांधवांनी आज सकाळी १० वाजता धरणे आंदोलन केले. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी आपल्या ...
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विशेष सुरक्षा पथकातील (एसपीयू) पोलीस निरीक्षकाच्या कानशिलात लगावणारे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आज सोनेगाव पोलीस ठाणे गाठले. दुपारी १२ ते २ ...
हिवाळी अधिवेशनात विदर्भातील औद्योगिक विकासाच्या गंभीर मुद्यावर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जातीने लक्ष घातल्याने मिहानसह नागपुरातील औद्योगिक क्षेत्रात गुंतवणुकीकडे ...
सदुंबरे येथील श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या समाधी स्थळाला धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने व नागपूर येथील संताजी स्मारकाचे कामाला गती देण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ...
कामाचा व्याप वाढल्याने खात्यांतर्गत फौजदार परीक्षा उत्तीर्ण झालेल्या शेकडो जमादारांना अवघ्या दोन महिन्यांसाठी प्रत्यक्ष फौजदार बनविण्यात आले होते. मात्र काम संपल्याने ...