लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

"प्रेम नव्हते, माझ्याकडून चूक झाली"; अमेठी हत्याकांडातील आरोपीला गोळीबारानंतर पश्चाताप - Marathi News | I made mistake Amethi murder case accused Chandan Verma now regrets it | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"प्रेम नव्हते, माझ्याकडून चूक झाली"; अमेठी हत्याकांडातील आरोपीला गोळीबारानंतर पश्चाताप

उत्तर प्रदेशात चौघांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीने धक्कादायक खुलासा केला आहे. ...

'आनंद आहेच पण आता...'; मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यावर 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामींची मार्मिक पोस्ट - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame Sachin Goswami post on the status of marathi classical language | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आनंद आहेच पण आता...'; मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यावर 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामींची मार्मिक पोस्ट

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यावर 'हास्यजत्रा'कार सचिन गोस्वामींची मार्मिक पोस्ट चर्चेत आहे ...

अरे देवा! मालगाडीचे २ डबे घसरले; बादल्या, कॅन घेऊन डिझेल लुटण्यासाठी लोकांची झुंबड - Marathi News | ratlam train accident two wagons of goods train derail people looted diesel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरे देवा! मालगाडीचे २ डबे घसरले; बादल्या, कॅन घेऊन डिझेल लुटण्यासाठी लोकांची झुंबड

मालगाडीत डिझेल भरलं होतं, ही बाब आजूबाजूच्या लोकांना कळताच ते घरातून बादल्या, कॅन आणि मिळेल ती वस्तू घेऊन डिझेल गोळा करण्यासाठी आले. ...

गर्भवती राहिल्यानंतरही मित्राकडून अत्याचार, गर्भपातानंतर लग्नासाठी केली २ कोटींची मागणी - Marathi News | Abuse by friend even after pregnancy, demand of 2 crores for marriage after abortion | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गर्भवती राहिल्यानंतरही मित्राकडून अत्याचार, गर्भपातानंतर लग्नासाठी केली २ कोटींची मागणी

मित्राविरोधात तरुणीची तक्रार, मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ...

छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा म्हणजे संविधान; राहुल गांधींचा भाजपावर घणाघात - Marathi News | The ideology of Chhatrapati Shivaji Maharaj is the India Constitution; Rahul Gandhi attack on BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा म्हणजे संविधान; राहुल गांधींचा भाजपावर घणाघात

जेव्हा शिवरायांचा राज्याभिषेक होणार होता तेव्हा याच विचारधारेने राज्याभिषेक होऊ दिला नाही. ही नवीन गोष्ट नाही. हजारो वर्ष जुनी ही लढाई आहे. ज्या विचारधारेविरोधात शिवाजी महाराज लढले होते त्याच विचारधारेविरोधात काँग्रेस आज लढत आहे असं राहुल गांधी यांनी ...

रत्नागिरीत २९ हजार ५५० कोटी गुंतवणुकीच्या दोन प्रकल्पांना मान्यता - Marathi News | Approval of two projects worth 29 thousand 550 crore investment in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत एरोस्पेस व संरक्षण क्षेत्रातील राज्यातील पहिलाच अतिविशाल प्रकल्प

एरोस्पेस व संरक्षण क्षेत्रातील राज्यातील पहिलाच अतिविशाल प्रकल्प ...

Navratri Special : ५ मिनिटांत काढा पट्टीची रांगोळी, पाहा डिझाइन -नवरात्रीत दारासमोर काढा सुरेख पाऊलं.. - Marathi News | Navratri Rangoli : Navratri 2024 Easy Laxmi Paul Rangoli Designs For Navratri Easy Rangoli | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :Navratri Special : ५ मिनिटांत काढा पट्टीची रांगोळी, पाहा डिझाइन -नवरात्रीत दारासमोर काढा सुरेख पाऊलं..

Navratri Rangoli : खडूनं आधी आकृती काढून नंतर तुम्ही लक्ष्मीच्या पाऊलांची रांगोळी काढू शकता. ...

करणीच्या बहाण्याने कोल्हापुरातील वृद्धाची ८४ लाखांची फसवणूक, नऊ जणांवर गुन्हा  - Marathi News | 84 lakh fraud of an old man in Kolhapur on the pretext of Karni, crime against nine people  | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :करणीच्या बहाण्याने कोल्हापुरातील वृद्धाची ८४ लाखांची फसवणूक, नऊ जणांवर गुन्हा 

शोधासाठी पथके बारामतीला रवाना ...

मैत्रीचा इतिहास: पाकिस्तान कदापी अण्वस्त्रधारी बनू शकला नसता; भारतावर आरोप झाला, इस्रायलने थेट अंगावर घेतला - Marathi News | History of friendship: Pakistan could never have gone nuclear contry; India was blamed, Israel took direct action what happen in 1984 | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तान कदापी अण्वस्त्रधारी बनू शकला नसता; भारतावर आरोप झाला, इस्रायलने थेट अंगावर घेतला

India - Israel Friendship: तेवढ्यात पाकिस्तानी गुप्तचर संस्थेला भनक लागली. अमेरिकेत लगेचच बातम्या झळकल्या, यामागे कोण होता... तोच अमेरिका ज्याने बांगलादेश युद्धावेळी भारतावर हल्ला करण्यासाठी बंगालच्या उपसागरात युद्धनौका पाठविलेल्या. ...