लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

(निनाद) अरुण खेत्रपाल छात्रवृत्तीने सात विद्यार्थ्यांचा गौरव - Marathi News | (Ninead) Arun Khetrapal Scholarship with seven students' pride | Latest business News at Lokmat.com

व्यापार :(निनाद) अरुण खेत्रपाल छात्रवृत्तीने सात विद्यार्थ्यांचा गौरव

भोर : अनंतराव थोपटे महाविद्यालयातील सात विद्यार्थ्यांना सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल छात्रवृत्ती (परमवीर चक्र) पुरस्काराने गौरवण्यात आले. ...

फुरसुंगी कचरा डेपोला आग हेतूपरस्पर आग लावल्याचा आरोप - Marathi News | The accusation of burning a fire on the furusungi garbage depotola fire | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फुरसुंगी कचरा डेपोला आग हेतूपरस्पर आग लावल्याचा आरोप

फुरसुंगी : फुरसुंगी उरूळीदेवाची येतील कचरा डेपोवरील हंजर प्रक्रिया प्रकल्पातील कचर्‍याला रविवारी सकाळी मोठी आग लागली. अग्निशामक दलाच्या जवानांनी मोठया प्रयासाने आग आटोक्यात आणली. मात्र हा कचरा प्रकल्पात कचरा टाकणे अनेक दिवसांपासून बंद असताना आग लागली ...

कोट्यवधींच्या रस्ते बांधकामात डांबराची बोगस बिले - Marathi News | Dumbar bogus bills for the construction of billions of roads | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कोट्यवधींच्या रस्ते बांधकामात डांबराची बोगस बिले

सार्वजनिक बांधकाम विभागाने नेर उपविभागात रस्त्यांची कोट्यवधीची कामे केली. ही कामे कंत्राटदारांऐवजी मजूर संस्थांना देण्यात आली. विटा-रेती सप्लाय करणाऱ्या व्यावसायिकांकडून घेतलेली ...

यवतमाळ ग्रामीणमध्ये निवडणूक ज्वर चढला - Marathi News | Election fever in Yavatmal rural rose | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ ग्रामीणमध्ये निवडणूक ज्वर चढला

शहरालगतच्या वडगाव, लोहार, वाघापूर, पिंपळगाव ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा फिव्हर चढला आहे. सर्वच प्रमुख पक्ष येथे आपला दबदबा निर्माण करण्यासाठी प्रयत्नरत आहे. ...

एकपात्री कलावंतांची तूफान बॅटिंग - Marathi News | Storm Batting of Monopoly Workers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकपात्री कलावंतांची तूफान बॅटिंग

रंगमंचावर एकटा उभा राहिलेला माणूस अत्यल्प किंवा कोणतीही सामग्री न वापरता जास्तीत जास्त परिणाम कसा साधू शकतो, ...

दुष्काळ व विम्याचे १८४ कोटी - Marathi News | 184 crores of drought and insurance | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दुष्काळ व विम्याचे १८४ कोटी

जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाने घोषित केलेल्या मदतीच्या दुसऱ्या टप्प्याचे १२२ कोटी ८० लाख आणि हवामानावर आधारित पीक ...

भूतदया, करुणा, अहिंसेतून परमेश्वराची प्राप्ती करा - Marathi News | Receive God from the past, compassion, and non-violence | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :भूतदया, करुणा, अहिंसेतून परमेश्वराची प्राप्ती करा

मानवदेह मिळाल्यानंतर दुसऱ्याच्या कल्याणासाठी आपण झिजलो पाहिजे. आपल्या सदाचार सत्कर्मातून इतरांना मदत करा. जात, धर्म पंथाच्या भिंती पाडून एकमेकांवर करूणा, ...

शहराच्या विकासात पार्किंगचा खोडा - Marathi News | Dump the parking in the development of the city | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शहराच्या विकासात पार्किंगचा खोडा

तालुकास्थळ असलेल्या सेलू शहराचा विकास झपाट्याने होत आहे; पण शहराच्या विकास व सौदर्यींकरणात पार्किंगची समस्या मोठा अडथळा ठरत असल्याच्या भावना व्यक्त होत आहे़ ...

व्यावसायिक शिबिरात ६० शेतकऱ्यांचा सहभाग - Marathi News | 60 farmers participate in the professional camp | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :व्यावसायिक शिबिरात ६० शेतकऱ्यांचा सहभाग

डॉ़ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा येथील प्रक्षेत्रावर सोमवारपासून कृषी तंत्रज्ञान सप्ताहास प्रारंभ झाला़ कृषी विज्ञान केंद्र व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन ...