दोन हजार वर्षांचे प्राचीनत्व मान्य करीत मराठीला ‘अभिजात भाषेचा’ दर्जा देण्याची शिफारस साहित्य अकादमीने केंद्र सरकारकडे एकमताने केली आहे़ ...
सुमारे ६८ कोटी रुपयांवर संस्थाचालक, आदिवासी विकास विभाग आणि समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी संगनमत करीत डल्ला मारल्याचे उघड झाले आहे़ ...
‘टोलमुक्त महाराष्ट्र’ ही आमची संकल्पना असली तरी आम्ही निवडणूक घोषणापत्रात तसे कुठेही छापलेले नव्हते ...
सत्ताधारी संयुक्त जनता दलाच्या केंद्रीय नेतृत्वासोबत केलेली बंडाळी बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी यांना चांगलीच भोवली. ...
अभिनेते ‘फार्ससम्राट’ आत्माराम भेंडे यांचे शनिवारी सकाळी वृद्धापकाळाने येथील रत्ना रुग्णालयामध्ये निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. ...
शास्त्रीय, नाट्यगायन ते बैठकीची लावणी असा एक सुरेल प्रवास रसिकांनी अनुभवला. निमित्त होते ते अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा फैयाज यांच्या मुलाखतीचे. ...
महापौर महेश नाईक, उपमहापौर रेणू मुतगेकर यांच्यासह एकीकरण समितीचे नेते किरण ठाकूर यांना मान सन्मानाने न बोलाविल्याने व उद्घाटन समारंभात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. ...
सेलिब्रेटींनी ओव्हर एक्स्पोजर टाळावे अशी विनंती करती जाणत्या तसेच नव्या कलाकरांनी रियाज म्हणून दरवर्षी एकतरी नाटक करावे, ...
रस्तोरस्ती शाहीर कृष्णराव साबळेंचं महाराष्ट्र गीत घुमलं. हजारोंच्या संख्येनं मराठीजनांनी आज (शनिवार) सजून-धजून अक्षरश: दिवाळी साजरी केली. ...
‘आॅनर किलिंग’च्या घटनेमुळे उत्तर प्रदेश पुन्हा हादरले आहे. बहिणीचे शेजारच्या मुलाशी प्रेमसंबंध असल्याने भावाने सुऱ्याने गळा चिरून तिची हत्या केली. ...