लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आरक्षणाबाबतची भूमिका अधिवेशनात मांडणार - Marathi News | The role of reservation will be presented in the session | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरक्षणाबाबतची भूमिका अधिवेशनात मांडणार

केंद्रशासनाकडे पाठपुरावा करण्यावर असल्याची माहिती माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे दिली. ...

अहमदपुरात चोरीचा प्रयत्न करणाऱ्यास अटक - Marathi News | The accused arrested for stealing in Ahmedpur | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अहमदपुरात चोरीचा प्रयत्न करणाऱ्यास अटक

लातूर : शहरातील बसस्थानक परीसरात शुक्रवारी झालेल्या साडेतीन लाखांची चोरीबाबत एका संशयीत आरोपीला शनिवारी ताब्यात घेण्यात आले आहे़ ...

‘एलबीटी’बाबत तातडीने निर्णय घ्यावा - Marathi News | Take immediate decision about 'LBT' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘एलबीटी’बाबत तातडीने निर्णय घ्यावा

स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द होण्याची शक्यता असल्याने शहरांमधील व्यापा:यांनी कर भरणो कमी केले आहे. ...

शहर विकासासाठी प्रसंगी कठोर निर्णय - Marathi News | Rigorous decision on the occasion of development of the city | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शहर विकासासाठी प्रसंगी कठोर निर्णय

लातूर : लातूर शहरातील स्वच्छतेच्या कामाला आपले पहिले प्राधान्य राहिल़ मनपाचे उत्पन्न वाढावे, नागरिकांच्या समस्यांचा निपटारा लवकरात लवकर व्हावा यासाठी ...

एलबीटी रद्द केल्यास आंदोलन - Marathi News | Movement of cancellation of LBT | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एलबीटी रद्द केल्यास आंदोलन

मूलभूत सेवा पुरविणा:या स्थानिक स्वराज्य संस्थांचे अस्तित्व धोक्यात आणण्याचा प्रयत्न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पुणो महापालिका कामगार युनियनने दिला आहे. ...

मतविभागणीच ठरली पराभवास कारणीभूत - Marathi News | Vitravanchal only resulted in defeat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मतविभागणीच ठरली पराभवास कारणीभूत

जालना : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी न झाल्याने मतविभागणीचाच फटका राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना बसला. ...

नाना पेठेत सीएनजी टाकीचा भडका - Marathi News | CNG tank raid in Nana Peth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नाना पेठेत सीएनजी टाकीचा भडका

अचानक भडका उडल्याने त्यात दोन लहान मुलांसह एक वृद्ध भाजला़ नाना पेठेतील चाचा हलवाई चौकानजीक आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली़ ...

आरोंद्यात वाळू तस्करांवर कारवाई - Marathi News | Action on the sand smugglers | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आरोंद्यात वाळू तस्करांवर कारवाई

पावणेदोन लाखांचा दंड : चार होड्यांसह चारजणांना पकडले ...

बोगस पदवीधर शिक्षकांची चौकशी होणार - Marathi News | Bogus graduate teachers will be questioned | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :बोगस पदवीधर शिक्षकांची चौकशी होणार

शिक्षण विभाग : अलाहाबाद मुक्त विद्यापीठाच्या पदवीधरांचाही समावेश ...