अमरावती या शहरात स्वाईन फ्ल्यूने डोके वर काढले असून अनेक रुग्ण पॉझिटीव्ह आढळत आहेत. काहींचा मृत्यू झाल्याच्याही नोंदी आहेत. ...
लाच घेतल्याचा आरोपात शिक्षा होऊनही कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना शुक्रवारी तडकाफडकी बडतर्फ करण्यात आले. ...
पश्चिम विभागीय १४ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत गुणांच्या जोरावर मुंबईला अजिंक्यपदाचा मान मिळाला. ...
येथील यवतमाळ मार्गावरील केएम प्रकल्पाचे गोदाम फोडून दीड लाख रुपये किंमतीचे ५३ क्ंिवटल सोयाबीन चोरट्यांनी लंपास केले. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. ...
ओझर पार्टीचा अहवाल शासनाकडे ...
पुराणतगं्रथातील मिथके ही संशोधकवृत्तीने तपासून पाहिल्यास त्यातील फोलपणा लक्षात येतो. म्हणूनच मिथक हा साहित्य संस्कृतीचा एक भाग असू शकतो, ... ...
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे पुनरूज्जीवन करण्यासंदर्भात राज्य शासनाने हिवाळी अधिवेशनात निर्णय घेतला होता. ...
चालकाला भ्रमणध्वनीवरून लिफ्ट नागपूर येथे न उतरविता जाम येथे उतरवायची आहे़, असे सांगून ट्रकला थांबवून चालकाला मारहाण करीत ... ...
सालोड (हि.) येथील ग्रामपंचायत परिसरात असलेला महात्मा गांधी यांचा पुतळा भग्नावस्थेत असल्याने प्लास्टिकने बांधण्यात आला होता. ...
जिल्ह्यात मान्सूनच्या आगमनानंतर व हिवाळ्यात स्थलांतरीत पक्षांचे आगमन होते. गत काही वर्षात या पक्षांचे आगमन मंदावले आहे. ...