मुंबई- भाजपा- शिवसेना यांच्यातील समन्वय समितीमध्ये रिपाइं, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पार्टी व शिवसंग्राम यांचा समावेश केला जाणार नसल्याचे संकेत प्राप्त होत आहेत. भाजपा व शिवसेनेने आपापल्या मित्रपक्षांची काळजी घ्यावी, असे दोन्ही पक्षांच ...
त्र्यंबकेश्वर : महाशिवरात्र असल्याने संपूर्ण त्र्यंबकनगरी उत्साहात न्हाऊन निघाली होती. संपूर्ण शहरात हर हर महादेवचा जयघोष सुरू होता, तर आपला नंबर लागेपर्यंत दर्शनार्थीचे भजन सुरू होते. त्र्यंबकेश्वर मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. ...
अहमदनगर : जिल्ातील आठपैकी पाच पोलीस उपअधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकार्यांच्या जागा सध्या रिक्त आहेत. त्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या तीन अधिकार्यांवर अन्य उपविभागांचा अतिरिक्त कारभाराचा ताण पडला आहे. एका गुन्ाचा तपास सुरू असताना दुसरीकडे लक्ष ...
अहमदनगर: शहराच्या मुख्य बाजारपेठेलगत असलेल्या या प्रभागातील रस्ते बाहेरच्या वाहनांनी अडविले आहेत. पार्किंगची सुविधा नसल्याने रस्त्यावर वाहने उभी राहत आहेत. मुख्य रस्ते बरे दिसत असले तरी गल्लीबोळातील रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. ...
नाशिक : वि. के. पाटील तंत्रनिकेतन, लोणी येथे अंतर्गत राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे विद्यार्थिनींसाठी आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धांमध्ये गुरू गोविंदसिंग तंत्रनिकेतनच्या मुलींच्या बास्केटबॉल संघाने प्रथम स्थान व बॅटमिंटन संघाने द्वितीय स्थान पटका ...
श्रीगोंदा : राष्ट्रवादीची मुलूख मैदानी तोफ असलेले आर.आर. पाटील (आबा) यांच्या निधनाने श्रीगोंद्यातील राजकीय नेत्यांपासून सामान्य माणसाला दु:खाचा धक्का बसला आहे. ...