लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

महाडमध्ये फुलला भक्तिसागर - Marathi News | In the Mahad full flower bhaktisagar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाडमध्ये फुलला भक्तिसागर

महाडकरांचे आराध्य दैवत असलेल्या श्री वीरेश्वर महाराजांचा छबिना उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. ...

जिल्ह्यात संवेदनशील केंद्रांवर बंदोबस्त - Marathi News | Settlement at sensitive centers in the district | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जिल्ह्यात संवेदनशील केंद्रांवर बंदोबस्त

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक शालांत (बारावी) परीक्षांना शनिवारपासून जिल्ह्यात प्रारंभ झाला. ...

मुख्यमंत्र्यांच्या विद्यापीठाला कानपिचक्या - Marathi News | Canonical University | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुख्यमंत्र्यांच्या विद्यापीठाला कानपिचक्या

१0१ वा दीक्षांत समारंभ : निकाल वेळेत व अचूक लागावे, 'सोशल मीडिया'चा उपयोग व्हावा ...

'विचारा'वर हल्ला - Marathi News | Attack on 'Ask' | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :'विचारा'वर हल्ला

दाभोलकरांना गोळ्या घालून संपवलेच गेले होते, गोविंद पानसर्‍यांचा ‘अपराध’ तर आणखीच मोठा! त्यांनी अंधश्रद्धा पसरवणार्‍या बुवाबाबांची उपरणी नुसती खेचलीच नाहीत, तर त्या श्रद्धांच्या मूळस्थानी असणार्‍या धर्मश्रद्धांनाच आव्हान दिले. ...

गूढ - Marathi News | Mystery | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :गूढ

अनेक माणसे संधीअभावी चारित्र्यवान राहतात. आबा ‘अशा’ चारित्र्यवान लोकांपैकी नव्हते. त्यांना पावलोपावली संधी चालून आल्या मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करुन या माणसाने आपला नैतिक अधिकार उन्नत राखला. ...

अभिजात - Marathi News | Aristocrat | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :अभिजात

जागतिक मराठी दिनाच्या आगेमागे मराठीच्या दुरवस्थेचे तपशील सांगण्या-ऐकण्या, लिहिण्या-वाचण्याच्या वार्षिक आन्हिकाला यावर्षी एका आनंदवार्तेचा योग आहे. ...

सन्मान ‘प्राचीन’तेचा, ‘आज’चे काय? - Marathi News | Honor of 'ancient', what about today? | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :सन्मान ‘प्राचीन’तेचा, ‘आज’चे काय?

आपल्या शैक्षणिक, भौतिक प्रगतीतच आपल्या भाषांचा विनाश आहे. कारण आपल्या भाषा आपल्या भौतिक, बौद्धिक व्यवहाराच्या माध्यमभाषा बनलेल्या नाहीत. ...

१७ तास - Marathi News | 17 hours | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :१७ तास

माजलेल्या रानटी हत्तींच्या मागावर, किर्र अंधार्‍या निबिड जंगलात ...

शास्त्रांचे उंबरठे ओलांडून.. - Marathi News | Across the horizons of scriptures .. | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :शास्त्रांचे उंबरठे ओलांडून..

सरपणावर चूल पेटते आणि अन्न शिजतं. देशातले ७५ टक्के लोक आजही अन्न शिजवण्यासाठी सरपणावर अवलंबून आहेत. हे सरपण कमी लागावं म्हणून काही शास्त्रज्ञांनी चुलीत बर्‍याच सुधारणा केल्या आहेत. ...