आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांच्यासंदर्भात ब्रिटीश अधिका-यांना लिहीलेली पत्रं उघड केल्या काँग्रेस व माझ्याविरोधात केलेल्या आरोपांना चोख उत्तर मिळेल असे माजी ्र्थमंत्री पी. चिदंबरम यांनी म्हटले. ...
परीक्षेची वेळ सकाळी आठ वाजताची असून तिवारी व त्यांची पत्नी सकाळी दहा वाजता परीक्षेच्या ठिकाणी गेले. परीक्षेची वेळ चुकल्याने पती पत्नीमध्ये वाद झाला. ...