लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

रेल्वे बजेट : मालवाहतूक दरात ८ ते १० टक्के वाढ - Marathi News | Railway budget: 8 to 10 percent increase in freight rates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वे बजेट : मालवाहतूक दरात ८ ते १० टक्के वाढ

प्रवासी भाडयात दरवाढ न करता रेल्वे प्रवाशांना दिलासा देणा-या रेल्वेमंत्री सुरेश प्रभूनी मालवाहतूक दरात मात्र वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. ...

श्रीलंकेने केला बांग्लादेशचा ९२ धावांनी पराभव - Marathi News | Sri Lanka defeated Bangladesh by 92 runs | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :श्रीलंकेने केला बांग्लादेशचा ९२ धावांनी पराभव

क्रिकेट वर्ल्डकपमध्ये गुरुवारी 'अ' गटात खेळल्या गेलेल्या श्रीलंकाविरुध्द बांग्लादेशच्या सामन्यात श्रीलंका संघाने बांग्लादेश संघाचा ९२ धावाने सहज पराभव केला. ...

रेल्वे बजेटवर शिवसेना असमाधानी - Marathi News | Shiv Sena dissenting on rail budget | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वे बजेटवर शिवसेना असमाधानी

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी गुरुवारी मांडलेल्या रेल्वे बजेटवर सत्ताधारी एनडीएचा घटकपक्ष असलेल्या शिवसेनेने नाराजी दर्शवली. ...

अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय मिळाले ? - Marathi News | What did Maharashtra get from the budget? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय मिळाले ?

एसी लोकल, लोकलच्या महिला डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे,कोकण रेल्वेवर ५० हजार नोक-या अशा महत्त्वपूर्ण घोषणा सुरेश प्रभूंनी केल्या आहेत. ...

रेल्वे बजेट - Top 20 Points - Marathi News | Railway Budget - Top 20 Points | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वे बजेट - Top 20 Points

केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी सादर केलेल्या रेल्वे बजेटमधले महत्त्वाचे २० मुद्दे... ...

भाडेवाढ न करता सुरेश 'प्रभूं'ची प्रवाशांवर कृपा - Marathi News | Without the hike, Suresh Prabhu has got blessings on the passengers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाडेवाढ न करता सुरेश 'प्रभूं'ची प्रवाशांवर कृपा

यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी कोणतीही भाडेवाढ न करता रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा आहे. ...

रोमहर्षक सामन्यात अफगाणिस्तान विजयी - Marathi News | Afghanistan won in a thrilling match | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :रोमहर्षक सामन्यात अफगाणिस्तान विजयी

वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तानने रोमहर्षक सामन्यात अफगाणिस्तानने स्कॉटलंडचा १ विकेट राखून पराभव केला. ...

श्रीनिवासन यांच्याविरोधात मोदी - पवारांची 'फिल्डींग' - Marathi News | Modi against Sharad Pawar: Pawar's 'filing' | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :श्रीनिवासन यांच्याविरोधात मोदी - पवारांची 'फिल्डींग'

श्रीनिवासन व त्यांच्या समर्थकांना अध्यक्षपदापासून दूर ठेवण्यासाठी शरद पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. ...

भूसंपादन विधेयक म्हणजे बकासुरी कायदाच - उद्धव ठाकरे - Marathi News | Land Acquisition Bill is the Bacasuri law - Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भूसंपादन विधेयक म्हणजे बकासुरी कायदाच - उद्धव ठाकरे

- भूमी अधिग्रहण हा बकासुरी कायदा शेतक-यांचे अस्तित्व नष्ट करणारा असून शेतक-यांना देशोधडीस लावून सत्तेच्या तुंबड्या भरण्याचे काम आम्ही करणार नाही असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ...