लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
नागपूरला ‘आयआयएम’, ‘एम्स’, ‘ट्रीपल आयटी’ यासारख्या मोठ्या संस्था मिळाल्या आहेत. आता तुम्हाला सर्वच देणार काय? तुम्हाला देत असताना दुसऱ्यांचा ‘बॅकलॉग’ तयार व्हायचा! ...
नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनाचा दुरुपयोग केला जात आहे. या गंभीर प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्वत:हून दाखल घेऊन जनहित याचिका दाखल केली आहे. ...
जिल्हा परिषद आणि जिल्हा बँकेच्या आपसी वादात अडकलेल्या शिक्षकांच्या ओडी कर्ज कपातीचा वाद पेटला आहे. जिल्हा बँकेतील सर्व खात्यावरील व्यवहार करण्याला रिझर्व्ह बँकेने बंदी घातली आहे. ...
मिहान-सेझ परिसरात आता पोलिसांना लक्ष ठेवणे अधिक सोपे होणार आहे. महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी(एएडीसी)ने परिसरात पोलीस चौकीसाठी कक्ष उपलब्ध करून दिले आहे. ...