लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

फिनले मिलच्या उपव्यवस्थापकाची ६२ लाखांनी फसवणूक - Marathi News | Finlay Mill Deputy Managing Director: | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :फिनले मिलच्या उपव्यवस्थापकाची ६२ लाखांनी फसवणूक

पैसे दीडपट देण्याचे आमिष देऊन फिनले मिल ाधील डेप्यूटी मॅनेजरची एका कंपनीने ६२ लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेने फसवणूक करण्यात आल्याचा गुन्हा .... ...

बहीण-भावाची गाडी जळून खाक - Marathi News | Sister and brother's car burns | Latest satara News at Lokmat.com

सातारा :बहीण-भावाची गाडी जळून खाक

कारच्या धडकेने दुचाकीला आग : चुलतभावाच्या लग्नाला जाताना डबेवाडीजवळ अपघात ...

...तिथे कुणीही केली नाही रंगांची उधळण ! - Marathi News | ... there is no one in the color of the color! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :...तिथे कुणीही केली नाही रंगांची उधळण !

संत परशराम महाराजांच्या पदस्पर्शाने पूनीत झालेल्या दर्यापूर तालुक्यातील पिंपळोदवासीयांनी यंदाही रंगपंचमी उत्सवाला फाटा दिला. यादिवशी येथे कुणीची रंगपंचमी साजरी केली नाही. ...

पोलिसांच्या ‘हिटलिस्टवरील’ गुन्हेगार सातारारोड येथे जेरबंद - Marathi News | Police on 'Hitlist' Arrested at Satar Road | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पोलिसांच्या ‘हिटलिस्टवरील’ गुन्हेगार सातारारोड येथे जेरबंद

कोरेगाव : धाकट्या भावाने पोलिसांना दिलेल्या टीपमुळे अट्टल चोरटा थोरला भाऊ पोलिसांच्या जाळ्यात अलगद सापडला. ...

राजापेठ उड्डाण पुलाचे भिजतघोंगडे कायम! - Marathi News | Rajepath flyover bridges of the bridge! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राजापेठ उड्डाण पुलाचे भिजतघोंगडे कायम!

यापूर्वी आमदार, खासदारांनी भूमिपूजन केल्यानंतरही आजतागायत सुरु न झालेल्या येथील राजापेठ उड्डाणपूल निर्मितीचे भिजत घोंगळे कायम आहे. ...

बारामतीच्या पाण्याचा जाब रामराजेंना विचारा! - Marathi News | Ask Ramrajen for Baramati water! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :बारामतीच्या पाण्याचा जाब रामराजेंना विचारा!

उदयनराजेंचा घणाघात : लोलकमंत्रिपद टिकवण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा घास घेतला हिरावून; खंडाळ्याचे पाणी परजिल्ह्याला देण्याचे घोर पाप ...

मेळघाटात फगवा आणि पंचमी उत्सवाला उधाण - Marathi News | Phagwa and Panchami festival fall in Melghat | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाटात फगवा आणि पंचमी उत्सवाला उधाण

मेळघाटातील प्रत्येक गावात गुरुवार पासून बहुप्रति होळी सणाला सुरुवात झाली आहे. आपापल्या सोयीनुसार गावाच्या पुर्व दिशेला हिरव्या बांबुची होळी ... ...

सोनं रस्त्यावर सोडून ‘तिनं’ केला चोरट्यांचा पाठलाग - Marathi News | Sona 'Tin' left on the street chases of thieves | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सोनं रस्त्यावर सोडून ‘तिनं’ केला चोरट्यांचा पाठलाग

भुर्इंज येथे रणरागिणीचा प्रताप : महिला दिनाच्या पूर्वसंध्येला महिलेचा थरारक प्रवास ...

तपोवन, साईनगर पोलीस ठाणे निर्मितीची प्रस्ताव - Marathi News | Proposals for creation of Tapovan, Sainagar Police Station | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तपोवन, साईनगर पोलीस ठाणे निर्मितीची प्रस्ताव

शहराचा वाढता विस्तार बघता तपोवन, साईनगर भागाचे स्वतंत्र पोलीस ठाणे निमिर्तीचा प्रस्ताव भाजपचे शहराध्यक्ष तुषार ...