या जुळ्या भावांची कथा काही औरच. लहानपणी यांच्यातील एकाला गुदगुल्या केल्या की दुसराही आपोआप हसणार. एकाच्या हातून ग्लास खाली पडला की काही वेळाने दुसर्याच्या हातातूनही तो पडणारच. ...
कळवण : तालुक्यातील लोकनेते डॉ. जे.डी. पवार कॉलेज ऑफ फार्मसी येथे बुधवारी (दि. ४) औषध साक्षरता अभियान राबविण्यात आले. सदर अभियानादरम्यान अन्न व औषध प्रशासनाचे ड्रग इन्स्पेक्टर डी. एम. दरंदले यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ...
आर.आर. पाटील यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर काँग्रेस उमेदवार देणार नाही. तसेच वांद्रे पूर्व येथून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही. या संबंधीची चर्चाही झालेली नाही. ...
गारांचा मुसळधार अवकाळी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे कांदा, गहू, टोमॅटो पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसल्याचा अंदाज व्यकत होत आहे. ...
चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरत असलेल्या पाकिस्तान संघाला उद्या रविवारी आयर्लंडविरुद्ध विजय हवा असल्याने ही लढत त्यांच्यासाठी ‘करा किंवा मरा’ अशी असेल. ...