सोलापूर : कलासंचालनालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या शासकीय रेखांकन (ग्रेड) परीक्षेत दक्षिण सोलापूर तालुक्यातील माळकवठे येथील पंचाक्षरी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन के ल़े ...
साहित्य : ब्रेडचे ६ स्लाईसेस, ३ टे. स्पून कांदा, उभा पातळ चिरून, ३ टे. स्पून भोपळी मिरची, उभे पातळ कप, १ टी स्पून चाट मसाला, ३ टे. स्पून हिरवी चटणी, १ टे. स्पून बटर. ...
सोलापूर : उन्हाळी सुटी आणि प्रवाशांची गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासन कोल्हापूर-पूर्णा विशेष गाडी सुरू करीत आह़े विशेषत: 20 कोचेसची ही गाडी असून, बुधवारपासून आठवड्यातून एक दिवस ती सोलापूरमार्गे धावणार आह़े ...
खेड : वहागाव विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक नुकतीच पार पडली. अध्यक्षपदासाठी दिलीप पिंगळे तर उपाध्यक्ष म्हणून भीमराव नवले यांची निवड झाली. या सोसायटीवर माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे वर्चस्व कायम राहिले. ...
नवी मुंबई : वाशी येथे आयोजित क्रिकेट सामन्यांमध्ये पोलिसांच्या संघाने अंतिम सामन्यात एल अँड टीच्या संघावर मात करून सलग तिसर्यांदा विजतेपद पटकावले. नवी मुंबई क्रीडा संकुलच्या वतीने ही स्पर्धा आयोजित केली होती. ...