वीज ग्राहकांना दर महिन्यात देण्यात येणारी देयके वीज आकारासोबत लावल्या जाणाऱ्या ईतर आकाराने फूगून महागडी ठरत आहे़ वीज देयक हाती पडताच ग्राहकांना धक्का बसत आहे. मात्र वीज ही ...
तालुक्यात गेल्या एक महिन्यापासून मोठ्या प्रमाणात तापाची साथ सुरू असून असंख्य रुग्ण आजही विविध रुग्णालयांमध्ये दाखल आहे. विशेषत: लहान मुलांमध्ये डेंग्यूसदृश तापाची लागण ...
उसाचे दर जाहीर केले नाही तसेच मागील वर्षी कबुली देऊनही वाढीव दर दिला नाही. त्यामुळे यावर्षी उसाचे वाढीव दर तत्काळ जाहीर करा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा ...
जिल्ह्याची जबाबदारी सोपविलेल्या तीन कंपन्यांनी आधार कार्ड नोंदणीचे काम थांबविले आहे. परिणामी सुमारे सात लाख नागरिक नोंदणीपासून वंचित आहेत, तर दुसरीकडे दोन हजार गावांसाठी केवळ ५७ केंद्र आहेत. ...
शहरालगतची सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या लोहारा येथील उपसरपंचाविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. या प्रस्तावावर ८ नोव्हेंबर रोजी मतदान घेण्यात आले. ...
शेतातील गोठ्यात बांधून असलेल्या चार वगारी बिबट्याने शुक्रवारी रात्री ठार मारल्या. विशेष म्हणजे गावकऱ्यांनी पिटाळून लावलेला बिबट घटनास्थळी वारंवार येत असल्याने नागरिकांमध्ये ...
चंद्रपूर - वणी - आर्णी लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणारे खासदार हंसराज गंगाराम अहीर यांचा केंद्रीय मंत्रिमंडळातील समावेश निश्चित झाला आहे. त्यांच्या रूपाने स्वातंत्र्यानंतर यवतमाळ जिल्ह्याला ...