चंद्रपूर जिल्ह्यातील भोई (ढिवर) समाज करीत असलेल्या रेशीम शेतीला (उद्योगाला) शासनाने आता रोहयोशी जोडल्याने सदर समाजाला बारमाही रोजगार उपलब्ध होणार असून त्यांना यामुळे चांगलाच दिलासा मिळाला आहे. ...
येथील मौलाना आझाद वॉर्डात एका महिलेचा अतिवृष्टीदरम्यान घर कोसळून जागीच मृत्यू झाला होता. त्यामुळे कुटुंबीय उघड्यावर आले. त्यांना दिलासा देण्याच्या अनुषंगाने शासनाने एक लाख ५० हजार ...
येथून जवळच असलेल्या चिंतलधाबा गावात पोभुर्णा मुख्य मार्गावर अनेक गिट्टी खदान सुरु आहेत. खदान सुरु असलेली जागा खासगी तर काही वनविभागाची आहे. वनविभागाच्या जागेत मौल्यवान साग ...
वारंवार विनंत्या करूनही आपल्या तक्रारीची कोणत्याही प्रकारे दखल न घेता चुकीचे अवास्तव आलेले विजेचे बिल भरण्यासाठी वीज वितरण कंपनीचे अधिकारी आपणावर दबाव आणत आहेत. ...
पोंभूर्णा तालुका परिसरामध्ये यावर्षी उशीरा व सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने धान पिकांना प्रचंड झळ बसली. धान पीक निघण्याच्या उंबरठ्यावर असताना पाण्याअभावी अनेक शेतकऱ्यांचे धान ...
खासदार हंसराज अहीर यांनी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. तब्बल २४ वर्षानंतर जिल्ह्याला केंद्रात स्थान ...
देवसर्रा येथील ग्रामपंचायत अंतर्गत गावात पांदण रस्त्याचे काम करण्यात आली आहेत. परंतु या कामाची माहिती दर्शविणारी फलक फक्त औपचारिकताच दाखवित असल्याने निधी खर्चात ...
आमगाव येथे कवलेवाडा रस्त्यावर कचऱ्याचा ढिगारा निर्माण झाल्याने दुर्गंधी निर्माण झाली आहे. गावकऱ्यांना रस्त्यावरुन आवागमनासाठी त्रास सहन करावा लागत आहे. ...