विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पराभूत झालेल्या भाजपा उमेदवाराने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर २० कोटींच्या खंडणीचा गुन्हा वर्तकनगर पोलीस ठाण्यात दाखल केला होता़ ...
देशाचे जागतिक गुंतवणूकदारांचे आणि राज्याच्या ग्रामीण विकासात महत्त्वाची भूमिका बजावत असलेले कृषी क्षेत्र आणि सहकारक्षेत्राशी संबंधित सर्व घटकांचे लक्ष या अर्थसंकल्पाकडे लागून राहिले होते. ...
एलबीटी आणि व्हॅटचा वांधा सुरूच चांद्यापासून बांद्यापर्यंतचा अर्थसंकल्प म्हणून सादर केला, परंतु करदात्यांची एलबीटीच्या आणि व्हॅटच्या वांध्यापासून अजून सुटका केलेली नाही. ...
शंभुटोला ते ननसरी व पुढे जाणाऱ्या असा एकूण १३ किलोमीटरचा रस्ता पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत मंजुर झाला. या कामाकरिता जवळपास ६ कोटी रुपये मंजूर झाले. ...
इसापूर येथे गेल्या दि. ८ मार्चच्या रात्री शेत झालेल्या विजेश गोपीनाथ लांडगे (३४) या युवकाच्या हत्याकांडात सहभागी असणाऱ्या पाचही आरोपींना पकडण्यात अर्जुनी मोरगाव पोलिसांना यश आले. ...