लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सिल्लोडमध्ये भाजपने विरोध केला तर शिवसैनिक महाराष्ट्रभर उत्तर देतील;अब्दुल सत्तारांचा इशारा - Marathi News | If BJP opposes in Sillod, Shiv Sainiks will oppose across Maharashtra; Abdul Sattar's warning | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिल्लोडमध्ये भाजपने विरोध केला तर शिवसैनिक महाराष्ट्रभर उत्तर देतील;अब्दुल सत्तारांचा इशारा

सिल्लोडमध्ये भाजपचे स्थानिक पदाधिकारी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना विरोध करत आहेत ...

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO - Marathi News | Russia's attack shook Ukraine kharkiv claiming to have used the father of all bombs Watch the scary video | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO

russia ukraine war father of all bombs kharkiv claims supporters ...

Udid Bajar Bhav : करमाळा बाजारात उडीदाला आली झळाळी; काय मिळाला भाव वाचा सविस्तर - Marathi News | Udid Bajar Bhav : In Karmala market highest Udid arrivals; Read the price in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Udid Bajar Bhav : करमाळा बाजारात उडीदाला आली झळाळी; काय मिळाला भाव वाचा सविस्तर

राज्यातील बाजार समितीमध्ये आज (३ ऑक्टोबर) रोजी बाजारात उडीदाची आवक किती झाली आणि त्याला काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर (Udid Bajar Bhav) ...

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये - Marathi News | Good news for the farmers of Maharashtra, 4 thousand rupees will be deposited in the account on the 5th | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये

PM Kisan Sanman: लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात पाठवल्यानंतर आता शेतकऱ्यांना खूश करण्याची तयारी सरकारकडून करण्यात आली आहे. ...

त्वेशा जैनने पटकावली दोन रौप्यपदकं! राज्य बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत केली चमकदार कामगिरी - Marathi News | Twesha Jain bagged two silver medals with Brilliant performance in the State Chess Championship | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :त्वेशा जैनने पटकावली दोन रौप्यपदकं! राज्य बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत केली चमकदार कामगिरी

आपल्याहून अधिक मानांकन असलेल्या अनेक खेळाडूंना त्वेशा हिने दिला पराभवाचा धक्का ...

Moong Bajar Bhav : पहिल्या माळेला कारंजा बाजारात मुगाची सर्वाधिक आवक; काय मिळाला दर ते वाचा सविस्तर  - Marathi News | Moong Bajar Bhav : Highest arrival of moong in Karanja market; Read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Moong Bajar Bhav : पहिल्या माळेला कारंजा बाजारात मुगाची सर्वाधिक आवक; काय मिळाला दर ते वाचा सविस्तर 

राज्यातील बाजार समितीमध्ये आज (३ ऑक्टोबर) रोजी बाजारात मुगाची आवक किती होती आणि त्याला काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर (Moong Bajar Bhav) ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल - Marathi News | Prime Minister Narendra Modi's visit to Thane, changes in city traffic | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल

कासारवडवली वाहतूक उपविभागाच्या कार्यक्षेत्रामध्ये पंतप्रधान मोदी यांचा हा दौरा आयोजित केला आहे.  ...

"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार - Marathi News | "Look at your own situation first..." India hits back at US criticism of religious freedom | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार

एका अमेरिकन संघटनेने भारतातील धार्मिक स्वातंत्र्यावरुन टीका केली आहे. ...

‘उदे गं अंबे उदे’ च्या गजरात माहूर गडावर नवरात्र उत्सवास प्रारंभ, रेणुकादेवी मंदिरात घटस्थापना - Marathi News | Navratri festival begins at Mahur Fort with chants of 'Ude Gan Ambe Ude', Ghatasthala at Renukadevi Temple | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :‘उदे गं अंबे उदे’ च्या गजरात माहूर गडावर नवरात्र उत्सवास प्रारंभ, रेणुकादेवी मंदिरात घटस्थापना

. ‘उदे गं अंबे उदे...’ च्या गजरात पहिल्या माळेला श्री रेणुकामातेच्या वैदिक महापूजेने प्रारंभ झाला. ...