देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला राष्ट्रवादीचा आतून पाठिंबा, बाहेरून पाठिंबा की छुपा पाठिंबा, हे गुऱ्हाळ सुरू असताना घाटकोपरमध्ये स्वच्छता अभियानात राष्ट्रवादी सामील झाल्याचे चित्र दिसले. ...
महाराष्ट्र राज्याचा पुढील २५ वर्षांसाठीचा मराठी भाषाविषयक धोरणाचा मसुदा मराठी भाषा सल्लागार समितीने नुकताच जाहीर केला. या मसुद्याबाबत हरकती आणि सूचनांसाठीही आवाहन करण्यात आले आहे. ...
मुनगंटीवार यांनी बोरीवलीतील नॅशनल पार्कचा पाहणी दौरा केला, या वेळी त्यांनी नॅशनल पार्कच्या जागेवरील अतिक्रमण व नागरिकांच्या पुनर्वसनाचा आढावा घेतला. ...
केंद्रातील मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय शिवसेनेने अनंत गिते यांच्या सदसद्विवेकबुध्दीवर सोडला असल्याचे शिवसेनेच्या सुत्रांकडून सांगण्यात आले. ...
राज्यातील साखर कारखान्यांचे धुरांडे पेटू लागल्याने बीड जिल्ह्यातून ऊसतोडणी मजुरांचे स्थलांतर सुरू झाले असून, जिल्ह्यातून ६ लाख मजुरांचे स्थलांतर होणार आहे ...
जवखेड (अहमदनगर) येथील दलित हत्याकांडाच्या निषेधार्थ आरोपींच्या अटकेसाठी पुरोगामी पक्ष व संघटनांतर्फे रविवारी येथील तहसील कार्यालयावर दोन स्वतंत्र मोर्चे काढण्यात आले ...