माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
हाँगकाँग: दोन दौर्यानंतर दुसर्या स्थानावर विराजमान कपिल तिसर्या आणि अखेरच्या फेरीमध्ये हुकला़ त्यामुळे पॅसिफिक सिनिअर अँम्युचर चॅम्पियनशिपमध्ये तो 13 व्या स्थानावर राहिला़ पहिले दोन दिवस 73 आणि 72 चे स्कोअर करणारा कपिलने तिसर्या फेरीमध्ये 9 अंडर ...
अकोला: शहराचे आराध्य दैवत असलेल्या श्री राजेश्वर मंदिर मार्गावर प्रचंड खड्डे पडले आहेत. तसेच साफसफाईअभावी कचर्याचे ढीग साचल्याने मंदिरात येणार्या भाविक भक्तांना त्रास सहन करावा लागत आहे. ...
हाँगकाँग: दोन दौर्यानंतर दुसर्या स्थानावर विराजमान कपिल तिसर्या आणि अखेरच्या फेरीमध्ये हुकला़ त्यामुळे पॅसिफिक सिनिअर ॲम्युचर चॅम्पियनशिपमध्ये तो १३ व्या स्थानावर राहिला़ पहिले दोन दिवस ७३ आणि ७२ चे स्कोअर करणारा कपिल तिसर्या फेरीमध्ये ९ अंडर ८० ...
अकोला : देशात आतापर्यंत २० लाख गाठी कापूस खरेदी झाला असून, यातील सर्वाधिक कापूस भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) खेरदी केला आहे. खासगी बाजारावर त्याचे परिणाम झाल्याने खासगी व्यापार्यांनी आता कापसाची खरेदी सुरू केली आहे. त्यामुळे कापसाचे दर वाढण्याच ...
सरवडे / दत्ता लोकरे : महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, आदी राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र आदमापूर (ता. भुदरगड) येथील सद्गुरू बाळूमामा देवस्थानाजवळ राधानगरी-निपाणी महामार्गावर होणार्या वाहतुकीच्या कोंडीचा भाविकांना त्रास होत आह ...
अकोला:निमवाडी परिसरातील लक्झरी स्थानक ते वाशिम बायपास मार्गावरील पथदिवे नादुरुस्त आहेत. यामुळे वाहनधारकांना अडचणीचा सामना करावा लागत असून, अंधारामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. ...