माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
जुळवून घेण्याची तयारी भाजपा नेतृत्वाने दाखवली असली तरी, शिवसेना अडून बसल्याने फडणवीस सरकारच्या विस्तारित मंत्रिमंडळातील नावे पक्की होण्यास अडथळे निर्माण झाले आहेत. ...
राज्यावरील आर्थिक संकट गंभीर स्वरूपाचे आहे. 3 लाख 444 कोटी रुपयांचा कर्जाचा बोजा आहे. 23 हजार कोटी रुपये दरवर्षी या कर्जावरील व्याजापोटी द्यावे लागत आहेत. ...
सर्व यंत्रणांनी काळजीपूर्वक याचे प्रत्युत्तर सादर करणो अपेक्षित आहे, असे निरीक्षणही न्यायालयाने या वेळी नोंदवले आह़े न्यायालयाने यासाठी या सर्व यंत्रणांना नोटीस जारी केली आह़े ...
पक्षाला अडचणीत आणणारे किंवा पक्षाच्या भूमिकेच्या विपरीत विधान आम्ही कधीही जाणूनबुजून केलेले नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी दिली आहे. ...
मुंबई किमान तापमान 25 अंशांवरून थेट 19 अंशांवर घसरले आहे. किमान तापमानात तब्बल 5 अंशांची घट नोंदविण्यात आली असून, यामुळे मुंबईकरांना थंडीची चाहूल लागली आहे. ...